[PCMC] पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्राथमिक शिक्षण विभागामध्ये बालवाडी शिक्षक भारणेबाबात | PCMC job vacancy 2023

PCMC job vacancy 2023 – The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s Primary Education Department has started recruiting preschool teachers for the academic year 2023-2024. For this period, they are hiring 21 preschool teachers for Marathi and Urdu medium schools for an 11-month contract. The application process began on October 1, 2023, and the deadline for applying for these positions is November 14, 2023, from 10:00 AM to 5:00 PM. PCMC job bharti,

PCMC job vacancy 2023 पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्राथमिक शिक्षण विभागामध्ये बालवाडी शिक्षक शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी बालवाडी शिक्षक भरती सुरू झाली आहे. या कालावधीसाठी मराठी, उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये २१ बालवाडी शिक्षक याची मानधन तत्वावर ११ महिने कालावधीसाठी तात्पुरता स्वरूपात नियुक्ती करणेसाठी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ पासून सुरवात झाली आहे आणि या पदांसाठी अंतिम तारीख हि १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५: ०० पर्यंत समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात दिनांक : 15/11/2023१५ नोव्हेंबर २०२३

📋पदाचे नाव – प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब 

📝पदसंख्या –21 जागा

🎓शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 ऑक्टोबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  14 नोव्हेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाईट pcmcindia.gov.in

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

PCMC job vacancy 2023

बालवाडी शिक्षिका शैक्षणिक अर्हताद्यावयाचे एकूण गुण तपशील
एस.एस.सी
८०% पेक्षा जास्त २५
७०.०१ ते ८०%२०
६०.०१ ते ७० % १५
५०.०१ ते ६० % १०
५० % पेक्षा कमी ०५
एच.एस.सी
८०% पेक्षा जास्त२५
७०.०१ ते ८०%२०
६०.०१ ते ७० % १५
५०.०१ ते ६० % १०
५० % पेक्षा कमी ०५
बालवाडी शिक्षिका म्हणून म्हणून कमीत कमी ६ महिने ते २ वर्षाचा अनुभव असल्यास10
बालवाडी शिक्षिका म्हणून २ पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असल्यास15

Number of post in PCMC job vacancy 2023

एकूण पदसंख्या – 21 जागेंसाठी भरती

Educational Qualification for PCMC post 2023

  • बालवाडी शिक्षिका शैक्षणिक अर्हता यामध्ये किमान अर्हता १० वी उत्तीर्ण
  • बालवाडी शिक्षिका म्हणून कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असावा
  • बालवाडी शिक्षिका किंवा बालवाडी सेविका म्हणून ६ महिने किंवा १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

How to Apply for PCMC post 2023

  • मानधनावर नेमलेल्या बालवाडी शिक्षिकांची नेमणुक ही आदेशाचे दि. / /२० पासून ११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात सदरची नियुक्ती असेल, आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी संपुष्ठात आणण्याचे मा.अति.आयुक्त (१) सौ. पिं.चि. मनपा यांचा राहील. त्यानंतर सदरचा कालावधी कोणतीही पूर्वसूचना न देता आपोआप संपुष्ठात येईल. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही. तसेच नेमणुक संदर्भात न्यायालयात दाद मागणार नाही असे हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करावे लागेल.
  • उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता पदवीका व पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
  • सदर बालवाडी शिक्षिका यांची एकत्रित मानधन तत्वावर निवड यादी तयार करताना एस.एस.सी. व एच एस सी ८०% पेक्षा जास्त गुण असलेस २५ गुण, एस.एस.सी. व एच एस सी ७० % पेक्षा जास्त गुण असलेस २० गुण एस.एस.सी. व एच एस सी ६०% पेक्षा जास्त गुण असलेस १५ गुण एस.एस.सी. व एच एस सी ५०% पेक्षा जास्त गुण असलेस १० गुण एस.एस.सी. व एच एस सी ५०%पेक्षा कमी गुण असलेस ५ गुण, बालवाडी शिक्षिका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास १० गुण, बालवाडी शिक्षिका म्हणून २ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असल्यास १५ गुण, इयत्ता १० वी गुण व इयत्ता १२ वी मध्ये पडलेले एकूण गुण एकत्रित करून निवड यादी प्रसिद्ध करणेत येईल. व त्यानुसार नेमणूक देण्यात येईल.

Important Links

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळपुणे महानगर पालिका

    📋Post  – Teachers for Pre- primary school / Balwadi

    📝No of Posts  –21 Posts

    🎓Educational Qualification – Please refer original job ad

    📍 Job Place – Pune, Maharashtra

    👉🏻Mode of Application – Online through website

    📅Start Date of Application – 01 October 2023

    📅 End Date of Application  –  14 November  2023

    🌐 Official Website pcmcindia.gov.in

    Marks according Educational Qualification

    Educational QualificationGiven Marks
    SSC
    Above ८०% २५
    ७०.०१ to ८०%२०
    ६०.०१ to ७० % १५
    ५०.०१ to ६० % १०
    Below ५० %०५
    HSC
    Above ८०% २५
    ७०.०१ to ८०%२०
    ६०.०१ to ७० % १५
    ५०.०१ to ६० % १०
    Below ५० %०५
    A preschool teacher should have at least 2 years of experience.10
    If you have more than 2 years of experience as a preschool teacher15

    Total Posts – 21 Posts

    Educational Qualifications for PCMC job vacancy 2023

    • A preschool teacher should have a minimum educational qualification of passing the 10th grade.
    • A preschool teacher should have at least 2 years of experience.
    • It is necessary to have at least 6 months or 1 year of experience as a preschool teacher or preschool worker.
    • “According to the order from (Date) / /20, if eligible, the appointment for the Balwadi teacher position will be made for a period of 11 months starting immediately. Before the expiry of this period, the concerned candidate should submit a confirmation as per the requirement to the (1) Commissioner of Municipal Administration. Consequently, the candidates will not have any statutory right to claim the appointment later in this regard, and no legal action will be taken in court regarding the appointment.
    • The candidates are required to submit their application along with a copy of the school leaving certificate, academic qualifications such as degree and diploma certificates, experience certificates, as well as other necessary documents and papers with true copies.
    • While preparing the selection list for Balwadi teachers based on the consolidated merit, for S.S.C. and H.S.C. 80% or more marks, 25 marks, for S.S.C. and H.S.C. 70% or more marks, 20 marks, for S.S.C. and H.S.C. 60% or more marks, 15 marks, for S.S.C. and H.S.C. 50% or more marks, 10 marks, and for S.S.C. and H.S.C. less than 50% marks, 5 marks. If the candidate has at least 2 years of experience as a Balwadi teacher, 10 marks, and if the candidate has more than 2 years of experience as a Balwadi teacher, 15 marks, will be awarded. The total marks obtained in class 10th and class 12th will be added together to prepare the selection list and the appointment will be made accordingly.”

    Important links for application

    NameLink Button
    📑Ad PDFDownload Here
    🌐 Official WebsitePCMC.GOV

    Leave a Comment