[NUHM] Navi Mumbai Mahanagar Palika |अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान bharati 2023

Navi Mumbai Mahanagar Palika 2023 – Under National Urban Health Mission (NUHM), Navi Mumbai Municipal Corporation, Department of Health, Worked in Integrated Health and Family Welfare Society in Navi Mumbai Municipal Corporation Eligible candidates will be hired on a temporary basis on monthly lump sum basis Direct Interview (Walk-in) for the post of Medical Officer (Part-Time) on 07/11/2023 Interview) has been conducted. (Navi Mumbai Mahanagar Palika 2023)

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मध्ये नवी मुंबई महागरपालिका कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांची निळ्ळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने वैद्यकीय अधिकरी (अर्धवेळ) पदासाठी दिनांक 07/11/2023 रोजी थेट मुलाखत (Walk in Interview) आयोजित करण्यात आली आहे.

जाहिरात दिनांक : 30/10/2023

Job Information

📋पदाचे नाव –वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)

📝पदसंख्या –7 पदे

🎓शैक्षणिक पात्रता – विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.

📍नोकरीचे ठिकाण -नवी मुंबई,महाराष्ट्र

👉🏻अर्ज पद्धती – ऑफलाइन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7/11/2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता-आरोग्य विभाग, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय,प्लॉट क्रमांक 1/2, पामवीच रोड, से. 15 ए. सीबीडी बेलापूर

🌐 अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in/navimumbai/jobs

💵 परीक्षा शुल्क – त्यासाठी मूळ जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या -7

Educational Information in Marathi

पदाचे नावशिक्षण
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक.
शासकीय/ स्थानिक संस्था/ट्रस्ट/खाजगी यांचा संबंधित
क्षेत्रातील अनुभव आवश्यक

No of Post Table in Marathi

पदाचे नावएकूण जागा
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)07 पदे

Salary information in Marathi

पदाचे नावएकूण वेतन
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)30,000/-

How to apply information in Marathi

  • यापूर्वी सादर केलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • कोणताही अर्ज पोस्टाद्वारे/टपालाद्वारे स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी मूळ अंतिम वर्षाची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रासह इतर सर्वआवश्यक प्रमाणपत्रे व त्यांच्या स्व-साक्षांकित (self attested) झेरॉक्स प्रती, स्वत:चे पासपोर्टआकाराच्या फोटोसह उपस्थित रहावे.
  • उमेदवाराने कामाच्या अनुभवाची मुळ प्रमाणपत्रे त्यांच्या स्व-साक्षांकित (self attested) झेरॉक प्रतीसह उपस्थित रहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण :- आरोग्य विभाग, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉटक्रमांक 1/2, पामवीच रोड, से. 15 ए. सीबीडी बेलापूर
  • उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक 07/11/2023 रोजी घेण्यात येतील. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00या वेळेत उमेदारांनी उपस्थित राहावे
  • उमेदवारांची नोंदणी आणि मुळ कागदपत्रे छाननी व तपासणी करण्यात येईल आणि दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील

अटी व शर्ती

  1. वयोमर्यादा:- उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष
  2. उमेदवाड हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  3. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्तीचा कालावधी हा 6 महिने करीता असेल.
  4. उमेदवारांनी पात्रता व अनुभवाच्या मुळ कागदपत्रासह एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मुळ कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेऊन थेट मुलाखतीस हजर राहणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रांच्या छाननी नंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील…
  5. उमेदवारांनी जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत स्व-साक्षांकित (self attested) प्रत जोडणे आवश्यक राहील..
  6. उमेदवाराचे नाव बदलले असेल तर नाव बदलसाठी उमेदवाराने विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्रातील प्रत सादर करावी. उमेदवार मुळ नावाने (Maiden Name) देखील अर्ज करु शकतात.
  7. जाहिरातीमधील विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्व-साक्षांकित (self attested) प्रती नसलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील.
  8. मुलाखतीस येणा-या उमदेवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  9. निवडीच्या कोणत्याही टप्यावर अर्जदाराने खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबावतंत्राचा वापर करताना आढळल्यास त्याची उमदेवारी रद्द केली जाईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  10. अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  11. निवड झालेल्या उमदेवारांची नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात येईल.
  12. उमेदवारास कामाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने त्यासंदर्भात 30 दिवसांची आगाऊ नोटीस देणे आवश्यक राहील. राजीनामा सादर न करता परस्पर काम सोडून गेल्यास मानधन कपात करण्यात येईल.
  13. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अथः पतन किंवा फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास तो भरतीसाठी अपात्र ठरेल. उमेदवाराविरुध्द पोलिस चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, उमेदवाराने त्याबाबतचा तपशिल देणे आवश्यक आहे.
  14. भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत बदल करणे, पदांची संख्या बदल करणे, परीक्षा / भरतीची कार्यवाही कोणत्याही टप्यावर स्थगित करणे, रद्द करणे व अंशत: बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार मा. आयुक्त तथा अध्यक्ष, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, नवी मुंबई महानगरपालिका यांना असतील.
  15. उक्त रिक्त पदे नवी मुंबई महानगरपालिका नियमित आस्थापनेवरील नसून निवड करण्यात आलेल्या उमेदवारास नपुंमपा आस्थापनावर नियमित करुन घेण्याचा कोणताही हक्क सांगता येणार नाही.

महत्वाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळhttps://www.nmmc.gov.in/navimumbai/jobs

Navi Mumbai Mahanagar Palika

Navi Mumbai Mahanagar Palika – Under National Urban Health Mission (NUHM), Navi Mumbai Municipal Corporation, Department of Health, Worked in Integrated Health and Family Welfare Society in Navi Mumbai Municipal Corporation Eligible candidates will be hired on a temporary basis on a monthly lump sum basis Direct Interview (Walk-in) for the post of Medical Officer (Part-Time) on 07/11/2023 Interview) has been conducted.

Job information in English

📋Post  – Medical Officer (Part-Time)

📝No of Posts  – 07 post

🎓Educational Qualification – MBBS of Vidyapitha degree.

📍 Job Place – Navi Mumbai, Maharashtra

👉🏻Mode of Application – offline

📅Start Date of Application –

📅 End Date of Application  – 7/11/2023

🌐 Official Website https://www.nmmc.gov.in/navimumbai/jobs

🏢 Office address -Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Headquarters, Plot No. 1/2, Palmwich Road, Sec. 15 a. CBD Belapur

💵 Form Fee

Total Posts –7

Educational Information in English

Post NameQualification
Medical Officer (Part Time)MBBS from a recognized Vidyapeeth. degree. Registration of Maharashtra Medical Council is mandatory. Belonging to Govt/ Local Body/Trust/Private Field experience required

No Post Table in English

Post NameNo of Post
Medical Officer (Part Time)07 post

Salary information in English

Post NameSalary information
Medical Officer (Part Time)30,000/-

How to apply information in English

  • Any applications submitted earlier will not be considered.
  • No application will be accepted by post/by post.
  • At the time of interview, the candidate should present original final year mark sheet and graduation certificate along with all other necessary certificates and their self attested Xerox copies along with their passport size photograph.
  • Candidate should carry original work experience certificates along with their self attested Xerox copies.
  • Venue of Interview :- Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Headquarters, Plot No. 1/2, Palmwich Road, Sec. 15 a. CBD Belapur
  • Direct interviews of candidates will be held on 07/11/2023. Candidates should attend between 10.00 am to 1.00 pm
  • The registration and original documents of the candidates will be scrutinized and verified and the interviews of the eligible candidates will be conducted between 3.00 pm to 5.00 pm.

Rules and Regulations

  • Age Limit: The maximum age limit is 70 years.
  • Eligibility: The candidate must be a resident of Maharashtra, and they need to provide a Domicile Certificate as proof of residence.
  • Contractual Job Positions: The above-mentioned positions are on a contractual basis with a duration of 6 months.
  • Required Documents: Applicants must submit necessary documents, along with a passport-sized photo and self-attested copies of essential documents, as part of their application. This includes birth certificate or school leaving certificate for date of birth verification.
  • Name Change: If an applicant has changed their name, they should provide a marriage certificate or official document for the name change. They can also apply with their maiden name if needed.
  • Incomplete Applications: Applications with missing or self-attested copies of required documents, age, educational qualifications, or certificates will be considered ineligible.
  • Attendance at Interviews: Applicants must attend interviews in person after the initial document screening.
  • Misrepresentation: False information or the use of fake documents will lead to the cancellation of the application. If already appointed, this may result in job termination.
  • Criminal Record: Applicants with a criminal record or pending police/court cases must provide details about their situation.
  • Changes to Vacancies: The authority reserves the right to alter the number of available positions, postpone exams/recruitments, or cancel appointments if necessary.
  • Resignation: If an appointed candidate wishes to resign, they must provide a 30-day notice in advance. Failure to do so may lead to the forfeiture of benefits.
  • Recruitment Process: The authority has the right to make changes to the number of vacant positions. If new appointments are made elsewhere, the selected candidates will not have any claim over the position.

Important Links

NameLink Button
📑Ad PDFDownload Here
🌐 Official Websitehttps://www.nmmc.gov.in/navimumbai/jobs

Leave a Comment