MPSC latest Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission Under Secretary / Room Officer, Assistant Room Officer and Clerk Typist vacancies in Maharashtra Public Service Commission or Ministry Department. There are 4 vacancies for Under Secretary/ Room Officer, Assistant Room Officer and Clerk Typist. The application starting date is 7th November 2023. Online registration of the commission is from the website mpsconline.gov.in. The last date of application is 21st November 2023.
MPSC latest Recruitment 2023– महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील आवर सचिव/ कक्ष अधिकारी, सहायक कक्षअधिकारी व लिपिक टंकलेखक या रिक्त पदांची भरती करायची आहे. आवर सचिव/ कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक यामाशे ४ रिक्त पदे आहेत.अर्ज सुरू होण्याची तारीख 7 नोव्हेंबर २०२३.mpsconline.gov.in या वेबसाईट वरून आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी करावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
जाहिरात दिनांक : 07/11/2023
Contents
- 1 Job Information for MPSC latest Recruitment 2023
- 2 Educational Information MPSC latest Recruitment 2023
- 3 No of Post Table MPSC latest Recruitment 2023
- 4 Salary information MPSC latest Recruitment 2023
- 5 How to apply information in Marathi
- 6 महत्वाच्या लिंक्स
- 7 अटी व शर्ता :-
- 8 Job information in English
- 9 Educational Information MPSC latest Recruitment 2023
- 10 No of Post Table MPSC latest Recruitment 2023
- 11 Salary information MPSC latest Recruitment 2023
- 12 How to apply information in English
Job Information for MPSC latest Recruitment 2023
📋पदाचे नाव – अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक
📝पदसंख्या – 4
🎓शैक्षणिक पात्रता – शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.
📍नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन
📅अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ नोव्हेंबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता-उमेदवाराने त्यांचे अर्ज S0-establishment@mpac.g0V.in या मेल आयडीवर अथवा सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिश्ल गोल्ड फिल्ड नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर १, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ या पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत करावेत.
🌐 अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
💵 परीक्षा शुल्क
🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎 ✅ महाभरती जाहिरात 2023 !! ✅ नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !! ✅ नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! ✅ जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! ✅ १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!
एकूण पदसंख्या – 04
Educational Information MPSC latest Recruitment 2023
पदाचे नाव | शिक्षण |
अवर सचिव/कक्ष अधिकारी | उमेदवार शासनाच्या किंवा आयोगाच्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी असावेत. ३) उमेदवार आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील सरळसेवेने पदभरती कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असलेला सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असावा. ४) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. |
सहायक कक्ष अधिकारी | उमेदवार शासनाच्या किंवा आयोगाच्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी असावेत. ३) उमेदवार आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील सरळसेवेने पदभरती कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असलेला सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असावा. ४) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. |
लिपिक टंकलेखक | उमेदवार शासनाच्या किंवा आयोगाच्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी असावेत. ३) उमेदवार आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील सरळसेवेने पदभरती कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असलेला सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असावा. ४) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. |
No of Post Table MPSC latest Recruitment 2023
पदाचे नाव | एकूण जागा |
अवर सचिव/कक्ष अधिकारी | 01 |
सहायक कक्ष अधिकारी | 02 |
लिपिक टंकलेखक | 01 |
एकूण | 04 |
Salary information MPSC latest Recruitment 2023
पदाचे नाव | एकूण वेतन |
अवर सचिव/कक्ष अधिकारी | नियमानुसार |
सहायक कक्ष अधिकारी | नियमानुसार |
लिपिक टंकलेखक | नियमानुसार |
How to apply information in Marathi
- mpsconline.gov.in या वेबसाईट वरून आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी करावी
- अर्ज सुरू होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2023
- नोंदणी केल्यावर खाते तयार करून द्यावे त्यांनतर त्या खात्याची नोंदणी झाली का याची खात्री करून घ्यावी.
- दिल्या गेलेल्या कालावधीत मध्ये तसेच योग्य पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा. (योग्य त्या file format मध्ये file असावी.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
- आणखीन संपूर्ण माहिती साठी वरील PDF डाउनलोड करून माहित घ्यावी.
महत्वाच्या लिंक्स
नाव | लिंक |
📑नोकरी जाहिरात | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळ | mpsc.gov.in |
अटी व शर्ता :-
१) सदर नियुक्ती प्रथमतः ०१ वर्षाच्या कालावधीकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या क्र. संकिर्ण-२७१५/प्र.
क्र. १००/१३, दिनांक १७ डिसेंबर, २०१६ व शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२७१५/प्र. क्र. १००(भाग-
१)/१३.दिनांक ०८ सप्टेंबर, २०२३ च्या शासन निर्णयातील तरतृदीन्सार करण्यात येणार आहे.
२) उमेदवार शासनाच्या किंवा आयोगाच्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी असावेत.
३) उमेदवार आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील सरळसेवेने पदभरती कामाचा किमान ३ वर्षाचा
अनुभव असलेला सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असावा.
४) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
५) उमेदवाराचे वय ६२ वर्षापिक्षा अधिक नसावे.
६) आवश्यक अहता धारणा करणान्या इच्छुक अधिकारी/अधिकान्यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात
अजे सादर करावा.
७) उमेदवाराने त्यांचे अर्ज S0-establishment@mpac.g0V.in या मेल आयडीवर अथवा सचिव महाराष्ट्र
लोकसेवा आयोग, त्रिश्ल गोल्ड फिल्ड नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर १, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४०० ६१४ या पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत करावेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-६९३८५९५७/०२२-६९३८५९५४ या दरध्वनीवर संपर्क
साधावा, विहित दिनांकानंतर प्राप्त इझालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही. तसेच या
संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.
८) आवश्यक असलेली अरहता/ अनुभव नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचान्यांनी अर्ज सादर केल्यास अशा
अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच अशा अर्जासंदर्भात अयोगाशी केलेल्या पत्रव्यवहाराची
दखल घेण्यात येणार नाही. तसेच अशा अर्जांना उत्तर देण्यात येणार नाही,
९) मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडीबाबतचा संपूर्ण अधिकार
आयोगाच्या कार्यालयाचा राहिल.
१०) करार पध्दतीने नियुक्त सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नवी मंबई
येथील काय्यालयात काम करावे लागेल.
११) कराराच्या कालावधीत सेवानिवृत्त अधिकारीकर्मचारी सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या
नियंत्रणाखाली काम करतील व त्यांना कामकाजाचा अहवाल दरमहा सादर करतील.
Job information in English
📋Post – Under Secretary/Room Officer, Assistant Room Officer, Clerk Typist
📝No of Posts – 04
🎓Educational Qualification – For educational qualification see original advertisement. The pdf file is given below.
📍 Job Place – Navi Mumbai
👉🏻Mode of Application – Online
📅Start Date of Application – 7 नोव्हेंबर 2023
📅 End Date of Application – 21 नोव्हेंबर 2023
🌐 Official Website – mpsc.gov.in
🏢 Office address – Candidates should send their applications to the mail id S0-establishment@mpac.g0V.in or to Secretary Maharashtra Public Service Commission, Trishal Gold Field No. 34, Opposite Sarovar Vihar, Sector 1, CBD Belapur, Navi Mumbai 400 614 within 15 days from the date of publication of advertisement. should do
💵 Form Fee
Total Posts – 04
Educational Information MPSC latest Recruitment 2023
Post Name | Qualification |
Under Secretary/Room Officer | Candidates should be retired officers/employees of Govt or Commission offices. 3) At least 3 years of direct service in Candidate Commission or Ministry Department Should be retired officer/employee with experience. 4) Candidate should have good knowledge of Marathi and English language. |
Assistant Room Officer | Candidates should be retired officers/employees of Govt or Commission offices. 3) At least 3 years of direct service in Candidate Commission or Ministry Department Should be retired officer/employee with experience. 4) Candidate should have good knowledge of Marathi and English language. |
Clerk Typist | Candidates should be retired officers/employees of Govt or Commission offices. 3) At least 3 years of direct service in Candidate Commission or Ministry Department Should be retired officer/employee with experience. 4) Candidate should have good knowledge of Marathi and English language. |
No of Post Table MPSC latest Recruitment 2023
Post Name | Number Of Post |
Under Secretary/Room Officer | 01 |
Assistant Room Officer | 02 |
Clerk Typist | 01 |
Salary information MPSC latest Recruitment 2023
Post Name | Salary |
Under Secretary/Room Officer | As per rules |
Assistant Room Officer | As per rules |
Clerk Typist | As per rules |
How to apply information in English
- Online registration of the commission should be done from the website mpsconline.gov.in
- Application Starting Date 7th November 2023 After registration, create an account and then make sure that the account is registered.
- The application should be submitted by uploading the required documents in the given time frame and in the proper manner. (The file should be in the appropriate file format.)
- Last date to apply is 21 November 2023.
- For more complete information, please download the above PDF.
Important Links
Name | Link Button |
📑Ad PDF | Download Here |
🌐 Official Website | mpsc.gov.in |