[ZPK] Zilla Parishad Kolhapur Bharati | जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2023

Zilla Parishad Kolhapur-Applications are invited from candidates who are eligible as per the posts to fill the vacancies of Clerk cum Data Entry Operator. There are total 02 vacancies for the post of Clerk cum Data Entry Operator. The application is to be done in offline mode. The starting date of application will be on the last date of application.

Also, the last date to apply is 12 December 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date. The application should be submitted to the following address- District Sports Council, Kolhapur under District Sports Officer Office, Kolhapur. For more information please see below PDF ad.

Zilla Parishad Kolhapur-क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटरया पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाच्या एकूण 02 जागा आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख हि अर्जाच्या अंतिम तारखे दिवशी असेल.. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल. अर्ज हा पुढील पत्त्या वरती भरावा-जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.

जाहिरात दिनांक : 10/12/2023

Job Information For Zilla Parishad Kolhapur

📋पदाचे नाव –क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर.

📝पदसंख्या –02 पदे

🎓शैक्षणिक पात्रता – पात्र असणाऱ्या उमेदारांनी शैक्षणि पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये पाहावी.

📍नोकरीचे ठिकाण -कोल्हापूर (महाराष्ट्र)

👉🏻अर्ज पद्धती – ऑफलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – अर्ज सुरु होण्याची तारीख हि अर्जाच्या अंतिम तारखे दिवशी असेल.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –12 डिसेंबर 2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता-जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

🌐 अधिकृत वेबसाईट www.zpkolhapur.gov.in

💵 परीक्षा शुल्क-शुल्क नाही.

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 02

Educational Information For Zilla Parishad Kolhapur

पदाचे नावशिक्षण
क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर.टायपिंगचा चांगला वेग आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.

No of Post Table For Zilla Parishad Kolhapur

पदाचे नावएकूण जागा
क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर.02

Salary information For Zilla Parishad Kolhapur

पदाचे नावएकूण वेतन
क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर.नियमानुसार.

How to apply information For Zilla Parishad Kolhapur

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाच्या सविस्तर सूचनांसाठी संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची तारीख  हि अर्जाच्या अंतिम तारखे दिवशी असेल ,याची नोंद उमेदारानी घ्यायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर २०२३ आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
  • अर्ज हा अचूक भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ज्या संस्था सहकारी खात्याकडे नोंदणीकृत आहेत, अशा संस्था अर्ज करु शकतात.
  • जिल्हा स्वयंरोजगार कार्यालयाकडे नोंदणीकृत आहेत, अशा संस्था अर्ज करु शकतात.
  • संस्थेस मनुष्यबळ पुरवठा केला असल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • संस्थेचे मागील तीन वर्षांचे लेखाविवरण पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • संस्थेचा जी. एस. टी. क्रमांक व पॅन कार्ड क्रमांक असल्याचे स्वाक्षांकित प्रमाणपत्र प्रत सादर करणे अनिवार्य आहे.
  • कार्यालयासाठी आवश्यक असणारे कर्मचारी हे पात्रतेनुसार पुरवण्याचे हमीपत्र सादर करावे लागेल.(पात्रता संबंधित माहिती कार्यालयास द्यावी लागेल.)
  • उपलब्ध करून देण्यात ‘आलेले कंत्राटी ‘कर्मचारी कामकाज करण्यास असक्षम असल्याचे निदर्शनास आल्यास संस्थेचे आदेश रद्द करण्यात येतील.
  • दरपत्र सादर करताना सर्व करांसह दर सादर करण्यात यावे.
  • दरपत्र मंजूर झाल्यानंतर शासन निर्णयातील अटी-शर्तीनुसार रु. १००/- स्टॅम्प पेपरवर बंधपत्र सादर अनिवार्य आहे.
  • अर्ज हा पुढील पत्त्या वरती भरावा-जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

Important Links For Zilla Parishad Kolhapur

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळ www.zpkolhapur.gov.in
Join WhatsApp GroupClick here to join WhatsApp Group
📢 Join Telegram ChannelJoin here to RoarNaukri channel

Job information For Zilla Parishad Kolhapur

📋Post  – Clerk cum Data Entry Operator.

📝No of Posts  –02 post

🎓Educational Qualification – Eligible candidates should check the educational qualification in the table given below.

📍 Job Place – Kolhapur (Maharashtra)

👉🏻Mode of Application – Offline

📅Start Date of Application –Application start date will be on last date of application.

📅 End Date of Application  – 12 December 2023

🌐 Official Website www.zpkolhapur.gov.in

🏢 Office address -Office of District Sports Officer under District Sports Council, Kolhapur, Kolhapur.

💵 Form Fee-No charges.

Total Posts – 02

Educational Information For Zilla Parishad Kolhapur

Post NameQualification
Clerk cum Data Entry OperatorMust have good typing speed and computer knowledge.

No of Post Table For Zilla Parishad Kolhapur

Post NameNo of Post
Clerk cum Data Entry Operator02 post

Salary information For Zilla Parishad Kolhapur

Post NameSalary information
Clerk cum Data Entry OperatorAs per rules.

How to apply information For Zilla Parishad Kolhapur

  • Application for this recruitment has to be done in offline mode.
  • Information is available on the website for detailed application instructions.
  • Candidates should note that the date of application will be on the last date of application.
  • Last date to apply is 12 December 2023.
  • For more information please see below PDF ad.
  • The application must be filled correctly, if the information in the application is incomplete, the application will be disqualified.
  • Organizations which are registered with the Department of Cooperatives can apply.
  • Organizations registered with the District Self-Employment Office can apply.
  • It is mandatory to have experience of providing manpower to the organization.
  • Accounts statement of the last three years of the organization must be submitted.
  • The institution’s G. S. T. It is mandatory to submit a signed certificate containing the number and PAN card number.
  • An undertaking to supply the staff required for the office as per the qualification has to be submitted.
  • The orders of the organization will be canceled if the ‘contractual’ employees provided are found to be unable to perform the work.
  • Tariff should be submitted inclusive of all taxes while submitting the tariff.
  • After the approval of the tariff, as per the terms and conditions of the government decision, Rs. 100/- submission of bond on stamp paper is mandatory.
  • The application should be submitted to the following address- District Sports Council, Kolhapur under District Sports Officer Office, Kolhapur.

Important Links For Zilla Parishad Kolhapur

NameLink Button
📑Ad PDFDownload Here
🌐 Official Website www.zpkolhapur.gov.in
Join WhatsApp GroupClick here to join WhatsApp Group
📢 Join Telegram ChannelJoin here to RoarNaukri channel

Leave a Comment