Pune Municipal Corporation Job – Applications are invited from candidates who are eligible according to the posts to fill the vacancies of various posts in Pune Municipal Corporation. There are total 42 seats for this post. Application is to be done in offline mode.
Applications will start from 14th December 2023. Also, the last date to apply is 26 December 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date. For more information please see below PDF ad.
Pune Municipal Corporation Job – पुणे महानगरपालिके मध्ये विविध पदे या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या एकूण 42 जागा आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल. अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
जाहिरात दिनांक : 14/12/2023
Contents
- 1 Job Information For Pune Municipal Corporation Job
- 2 Educational Information For Pune Municipal Corporation Job
- 3 No of Post For Pune Municipal Corporation Job
- 4 Salary information For Pune Municipal Corporation Job
- 5 Age Limit For Pune Municipal Corporation Job
- 6 Conditions For Pune Municipal Corporation Job
- 7 How to apply information For Pune Municipal Corporation Job
- 8 महत्वाच्या लिंक्स
Job Information For Pune Municipal Corporation Job
📋पदाचे नाव – विविध पदे
📝पदसंख्या – 42
🎓शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवारांनी खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तपासावी.
📍नोकरीचे ठिकाण – पुणे
👉🏻अर्ज पद्धती – ऑफलाईन
📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 डिसेंबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता– एस.एम. जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – 11.
🌐 अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
💵 परीक्षा शुल्क – फी नाही
🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎 ✅ महाभरती जाहिरात 2023 !! ✅ नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !! ✅ नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! ✅ जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! ✅ १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!
एकूण पदसंख्या – 42
Educational Information For Pune Municipal Corporation Job
पदाचे नाव | शिक्षण |
फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, ऍडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण |
वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण |
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक | विषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय. टी. आय. उत्तीर्ण |
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक | डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक)/विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण/ एम.सी. व्ही.सी. |
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक | शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण |
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक | विषयाकिंत एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण |
ब्युटीपार्लर प्रशिक्षक | ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण |
दुचाकी वाहन प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण/ डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग/ |
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक | डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी. उत्तीर्ण |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण |
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक | इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, |
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक | बी.ए (इंग्लिश) /एम.ए(इंग्लिश) |
जेन्टस् पार्लर (बेसीक व ऍडव्हान्स ) प्रशिक्षक | ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण |
संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक | बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) |
संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक | बी.सी.ए /एम.सी.ए/बी.सी.एस./ एम.सी.एस./एम.सी.एम/आय.टी. |
प्रशिक्षण केंद्र समन्वयक | विषयांकित कामाचा 03 वर्षाचा अनुभव |
शिलाई मशिन दुरूस्तीकार (प्रशिक्षण केंद्र) | विषयांकित कामाचा 03 वर्षाचा अनुभव |
एम्ब्रॉयडरी मशिन दुरूस्तीकार | MSW / पदवीधर. MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल |
प्रकल्प समन्वयक | MSW / पदवीधर. MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल |
प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहाय्यक | किमान १२ वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग शब्द प्रति मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रति मिनीट ४०, एम.एस.सी.आय.टी |
प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक | साक्षर |
No of Post For Pune Municipal Corporation Job
पदाचे नाव | एकूण जागा |
फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, ऍडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक | 01 |
वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक | 01 |
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक | 01 |
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक | 01 |
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक | 03 |
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक | 01 |
ब्युटीपार्लर प्रशिक्षक | 03 |
दुचाकी वाहन प्रशिक्षक | 01 |
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | 01 |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक | 01 |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | 01 |
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक | 02 |
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक | 03 |
जेन्टस् पार्लर (बेसीक व ऍडव्हान्स ) प्रशिक्षक | 01 |
संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक | 02 |
संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक | 06 |
प्रशिक्षण केंद्र समन्वयक | 01 |
शिलाई मशिन दुरूस्तीकार (प्रशिक्षण केंद्र) | 01 |
एम्ब्रॉयडरी मशिन दुरूस्तीकार | 03 |
प्रकल्प समन्वयक | 02 |
प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहाय्यक | 03 |
प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक | 03 |
Salary information For Pune Municipal Corporation Job
पदाचे नाव | एकूण वेतन |
सर्व पदांसाठी | वेतनमान नियमानुसार |
Age Limit For Pune Municipal Corporation Job
जनरल प्रवर्गासाठी १८ वर्ष ते ५८ वर्षापर्यँत तसेच १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यन्त हे पदानुसार दिलेली आहे. व राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट दिलेली आहे.
Conditions For Pune Municipal Corporation Job
1.अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पूराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोड़ल्याचा दाखल्याची
साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटर्ची स्वयं -साक्षांकित प्रत
जोडणे आवश्यक आहे.
2.अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गँजेटची (राजपत्र)
स्वयं – साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रती मिनीट ४०
उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झेंमिनेशन यांचे व महाराष्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन,
मुंबई यांचे एम. एस. सी. आय. टी. कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
3.अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला
व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी (पेजींग) करून एस. एम.जोशशी हॉल, ५८२ रास्ता पेठ,
टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पूणे-१৭ या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहन दि, १४ /१२/२०२३ ते
दि.२६/१२/२०२३ (कार्यालयीन सुद्ट्या वगळून) या कालावरधीत सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत सादर
करणेत यावा. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या
उमेदवारांनी रूजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयं – साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र
सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास,
अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रांत काही दोष आढळल्यास अशा नेमणूका बाद करण्यात येतील.
5. निवड झालेल्या उमदेवारांना विहीत नमुन्यात करारनामा करून फक्त ०६ महिन्यांकरीता नेमणूक दिली जाईल.
त्यानंतर करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल, त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
6. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
7.निवड इझालेल्या उमेदवाराने करारनामा करणे आवश्यक आहे. सदर करारनामा स्वखर्चानि करून द्यावा लागेल.
8.निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार मा. अति, महापालिका आयुक्त (इ.), पूणे महानगरपालिका, पुणे यांनी राखून ठेवले
आहेत,
9. अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
10. सदर नियुक्त्या मानधन तत्वावर सहा महिने मुदतीकरीता होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या
आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्तीकरीता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचा-्यांना
अनुज्ेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत.
11 वरील पदासाठी कामाचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार मा. खातेप्रमुख यांना राहील.
12 निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक करणारा न आढळल्यास, गैरखर्तन करताना आढळल्यास, दबाव
तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्बबातल केली जाईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही
पुर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
13. निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रूजू होण्यापूर्वीं एका महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. त्यावर
कोणत्याही प्रकारचे व्या मिळणार नाही
How to apply information For Pune Municipal Corporation Job
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाच्या सविस्तर सूचनांसाठी संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
- अर्ज हा अचूक भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
नाव | लिंक |
📑नोकरी जाहिरात | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळ | www.pmc.gov.in |
✅ Join WhatsApp Group | Click here to join WhatsApp Group |
📢 Join Telegram Channel | Join here to RoarNaukri channel |