FSSAI vacancy 2023: FSSAI (The Food Safety and Standards Authority of India) has recently invited the application for the “Administrative Officer, Senior Private Secretary, Personal Secretary, Assistant Manager (IT), Assistant, Junior Assistant” post. There are total of 42 vacancies are available to fill posts. The online application for this post will run from 30th of October 2023 to 22nd of November 2023. Last date for submission 4 Dcember 2023. More information are as follows:-
[FSSAI] भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत, यामध्ये एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामध्ये “प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२” या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. तुम्हाला या पदासाठी जर इच्छुक असाल तर, तुम्ही आमच्या website दिलेली संपूर्ण जाहिरातींबद्दल माहिती घेऊन शकता आणि त्याचबरोरबर तुम्ही अर्ज करण्याची पद्धत देखील इथून समजावून घेऊ शकता.
जाहिरात दिनांक : 27/10/2023
📋 पदाचे नाव– प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२
📝पदसंख्या –42 जागा
🎓शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
📍 नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online Application Model)
📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख–4 डिसेंबर 2023
📍अर्जाची सादर करण्याचा पत्ता
🌐 अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in
🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎 ✅ महाभरती जाहिरात 2023 !! ✅ नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !! ✅ नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! ✅ जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! ✅ १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!
Contents
- 1 एकूण पदसंख्या / Total Posts –
- 2 FSSAI Bharti Educational Qualification 2023
- 3 FSSAI vacancy 2023
- 4 FSSAI Recruitment salary Details 2023
- 5 How To Apply For FSSAI 2023
- 6 Important Links
- 7 Various Vacancy Recruitment under [FSSAI] Apply Now!!FSSAI Vacancy 2023.
- 8 FSSAI Bharti Educational Qualification 2023
- 9 Age Limit :-
- 10 FSSAI vacancy 2023
- 11 How To Apply For FSSAI 2023
- 12 Important Links
एकूण पदसंख्या / Total Posts –
एकूण पदसंख्या / Total Posts – 42
Age Limit :- १८ वर्षावरील आणि शिक्षण पूर्ण
FSSAI Bharti Educational Qualification 2023
FSSI भरती साठी प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ या पदांसाठी खाली दिल्या प्रमाणे शैक्षणिक पात्रता असली पाहिजे. प्रत्येक पदांसाठी खाली वेगवेगळ्या पद्दतीने शिक्षण दिले गेले आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) | संगणक विज्ञान किंवा इतर कोणत्याही संबंधित अभियांत्रिकी शाखेतील बी.टेक किंवा एम.टेक किंवा एमसीए किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी असणे. |
वरिष्ठ खासगी सचिव | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी. |
सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी |
प्रशासकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी. वांछनीय: – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून मास्टर डिग्री किंवा एमबीए (कार्मिक किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा वित्त) किंवा CA किंवा CS किंवा ICWA. |
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ | मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा. |
वैयक्तिक सचिव | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी. |
FSSAI vacancy 2023
FSSI मध्ये प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ या पदांसाठी एकूण किती पदे रिक्त आहेत याची एकूण संख्या दिली गेली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) | 01 पदे |
वरिष्ठ खासगी सचिव | 03 पदे |
सहाय्यक | 06 पदे |
प्रशासकीय अधिकारी | 08 पदे |
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ | 10 पदे |
वैयक्तिक सचिव | 14 पदे |
FSSAI Recruitment salary Details 2023
FSSI मध्ये प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ या पदांसाठी एकूण वेतन श्रेणी नियोजित केली गेली आहे. याची संपूर्ण माहिती दिली गेली आहे
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) | (वेतन – 07 of 7th CPC) (₹ 44,900- 1,42,400) |
वरिष्ठ खासगी सचिव | (वेतन -08 of 7th CPC) (₹. 47,600- 1,51,100) |
सहाय्यक | (वेतन-06 of 7th CPC) (₹ 35,400 – 1,12,400) |
प्रशासकीय अधिकारी | (वेतन–8 of 7th CPC) (₹.47,600- 1,51,100) |
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ | (वेतन 02 of 7th CPC) (₹.19,900- 63,200) |
वैयक्तिक सचिव | (वेतन-07 of 7th CPC) (₹ 44,900- 1,42,400) |
How To Apply For FSSAI 2023
- सदर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचं याच्यात जाणून घेण्यात तुमची मदत करू शकतो.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज करावे.
- अर्जाच्या सविस्तर सूचनांसाठी संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध आहे.
- अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
- अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
Important Links
📑Ad PDF | Download Now |
🌐 Official Website | https://www.fssai.gov.in/ |
Various Vacancy Recruitment under [FSSAI] Apply Now!!FSSAI Vacancy 2023.
FSSAI Bharti 2023: FSSAI (The Food Safety and Standards Authority of India) has recently invited the application for the “Administrative Officer, Senior Private Secretary, Personal Secretary, Assistant Manager (IT), Assistant, Junior Assistant” post. There are total of 42 vacancies are available to fill posts. The online application for this post will run from 30th October to 22nd of November 2023. Last date for submission of application copy is 4th December 2023.
जाहिरात दिनांक : 27/10/2023
📋Post Name – Administrative Officer, Senior Private Secretary, Personal Secretary, Assistant Manager (IT), Assistant, Junior Assistant Grade-II
📝Number of Posts – 42 Seats
🎓Educational Qualification – Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
📍 Job Location – New Delhi
👉🏻Application Method – Online
📅Application Starting Date – 30 October 2023
📅 Last date to apply – 04 December 2023
🌐 Official Website – www.fssai.gov.in
एकूण पदसंख्या / Total Posts – 42
FSSAI Bharti Educational Qualification 2023
Post Name | Educational Qualification |
Assistant Manager (IT) | possessing B.Tech or M.Tech in Computer Science or any other related Engineering Discipline or MCA or Bachelor’s Degree in Relevant field. |
Senior Private Secretary | Bachelor’s Degree from a recognized University or Institution. |
Personal Secretary | Bachelor’s Degree from a recognized University or Institution |
Administrative Officer | Bachelor’s Degree from a recognized University or Institution. Desirable: – Master Degree or MBA (Personnel or Human Resource Management or Finance) or CA or CS or ICWA from recognized university or institution. |
Junior Assistant Grade-II | 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University. |
Personal Secretary | Bachelor’s Degree from a recognized University or Institution. |
Age Limit :-
FSSAI vacancy 2023
Post Name | No. of Posts |
Assistant Manager (IT) | 01 Post |
Senior Private Secretary | 03 Post |
Personal Secretary | 06 Post |
Administrative Officer | 08 Post |
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ | 10 Post |
Personal Secretary | 14 Post |
How To Apply For FSSAI 2023
- We can help you to know how to apply online for said recruitment.
- Candidates should apply from the link given below.
- Information is available on the website for detailed application instructions.
- Application will start from 30 October 2023.
- Last date to apply is 22 November 2023.
- Last date for submission of application copy is 4 December 2023
- For more information please see below PDF ad.
Important Links
📑Ad PDF | Download Now |
🌐 Official Website | https://www.fssai.gov.in/ |