[ District Court] Maharashtra District Court Bharti | महाराष्ट्र जिल्हा न्यायालय महाभरती 2023

Maharashtra District Court Bharti – Maharashtra District Court is inviting applications from eligible candidates as per minor posts to fill the vacancies of Clerk (Grade-3), Junior Clerk, Sepoy/Hamal. There are total 5793 posts for the post of Stylist (Grade-3), Junior Clerk, Sepoy/Hamal. The application is to be done online. Applications will start from 04 December 2023. Also, last date to apply is 18th December 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date. Go to the website https://bombayhighcourt.nic.in/index.php and fill the application form. For more information please see below PDF ad.

Maharashtra District Court Bharti – महाराष्ट्र जिल्हा न्यायालय अंतर्गत लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 5793 जागा आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर २०२३ आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल. अर्ज https://bombayhighcourt.nic.in/index.php या वेबसाईट वर जाऊन भरवा. अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.

जाहिरात दिनांक : 04/12/2023

Job Information For Maharashtra District Court Bharti

📋पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

📝पदसंख्या – 5793

🎓शैक्षणिक पात्रता – शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

📍नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर २०२३

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर २०२३

🌐 अधिकृत वेबसाईट www.districts.ecourts.gov.in

💵 परीक्षा शुल्क – जनरल प्रवर्ग रुपये1,000/- राखीव प्रवर्ग- रुपये 900/-

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 5793

Educational Information For Maharashtra District Court Bharti

पदाचे नावशिक्षण
लघुलेखक (श्रेणी-3)अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
ब) इंग्रजी लघुलेखन 100 शब्ध.प्रति.मिनिट. आणि मराठी लघुलेखन 80 शब्ध.प्रति.मिनिट.
क) इंग्रजी टंकलेखन 40शब्ध.प्रति.मिनिट. आणि मराठी टंकलेखन 30 शब्ध.प्रति.मिनिट.
ड) MS-CIT किंवा समान
कनिष्ठ लिपिकअ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
ब) इंग्रजी टंकलेखन 40 शब्ध.प्रति.मिनिट. आणि मराठी टंकलेखन 30 शब्ध.प्रति.मिनिट.
क) MS-CIT किंवा समान
शिपाई/हमालकिमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी त्यांना प्राधान्य राहील.

No of Post For Maharashtra District Court Bharti

पदाचे नावएकूण जागा
लघुलेखक (श्रेणी-3)714
कनिष्ठ लिपिक3495
शिपाई/हमाल1584

Salary information For Maharashtra District Court Bharti

पदाचे नावएकूण वेतन
लघुलेखक (श्रेणी-3)दरमहा रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
कनिष्ठ लिपिकदरमहा रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
शिपाई/हमालदरमहा रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.

मुलाखतीसाठी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे

i) अर्हता परीक्षा / पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपंत्र.
ii) अईहता परीक्षा/ पदवी परीक्षा मध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका,
iv) दोन सन्माननीय व्यक्तिंनी दिलेली चारित्य प्रमाणपत्रे. त्यांचे नाव, पदनाम आणि पूर्णटिपाल पत्य्यासह,
जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा नतर दिलेले, उमेदवाराचे नैतिक चारित्रय चांगले
असल्याचे प्रमाणित करणारे, या जाहिराती बरोबर दिलेल्या विहित नमुन्यात दिलेले.
v) पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ/ संस्थेने जारी केलेले संगणक संचालनातील विहित
ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र
vi) पात्रता निकषात नमुद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्यूरो, महाराष्ट् राज्य किवा शासकीय मंड़ळ किवा
आय.टी. आय.ने जारी किलेले इंग्रजी व मराठी शॉर्टहंड/टायपिंगमधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र.
vi) शासनाने विहित केलेल्या प्राधिका्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला, जिथे लाग असेल तेथे,
vii) उमेदवार राज्य/किद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबधित विभागाकड्रन “ना हरकत प्रमाणपत्र”
ix) अनुभव प्रमाणपत्र/ प्रमाणपत्रे, असल्यास.

How to apply information in Marathi

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाच्या सविस्तर सूचनांसाठी संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची तारीख  04 डिसेंबर २०२३आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 डिसेंबर २०२३आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
  • अर्ज हा अचूक भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज हा https://bombayhighcourt.nic.in/index.php या वेबसाईट वर जाऊन भरावा.

महत्वाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळwww.districts.ecourts.gov.in
🌐ऑनलाईन अर्जhttps://bombayhighcourt.nic.in/index.php
Join WhatsApp GroupClick here to join WhatsApp Group
📢 Join Telegram ChannelJoin here to RoarNaukri channel


Job information For Maharashtra District Court Bharti

📋Post  – Stenographer (Grade-3), Junior Clerk, peon /Porter

📝No of Posts  – 5793

🎓Educational Qualification – For educational qualification see original advertisement. The pdf file is given below

📍 Job Place – All Maharashtra

👉🏻Mode of Application – Online

📅Start Date of Application – 04 December 2023

📅 End Date of Application  – 18 December 2023

🌐 Official Website www.districts.ecourts.gov.in

💵 Form Fee – General Category Rs.1,000/- Reserve Category- Rs.900/-

Total Posts – 5793

Educational InformationFor Maharashtra District Court Bharti

Post NameQualification
 Stenographer (Grade-3)A) Must have a degree in any discipline from a recognized university. b) English Shorthand 100 words per minute. and Marathi short writing 80 words per minute. C) English typing 40 words per minute. and Marathi Typing 30 words per minute. d) MS-CIT or equivalent
Junior Clerka) Degree in any discipline from a recognized University
B) English Typing 40 words per minute. and Marathi Typing 30 words per minute.
c) MS-CIT or equivalent
peon /PorterMust have passed at least 7th examination and should have good physical condition will be preferred.

No of Post For Maharashtra District Court Bharti

Post NameNumber Of Post
 Stenographer (Grade-3)714
Junior Clerk3495
peon /Porter1584

Salary information For Maharashtra District Court Bharti

Post NameSalary information
 Stenographer (Grade-3)Per month Rs. 15,000/- to Rs. 1,22,800/- upto.
Junior ClerkPer month Rs. 15,000/- to Rs. 1,22,800/- upto.
peon /PorterPer month Rs. 15,000/- to Rs. 1,22,800/- upto.

How to apply information in English

  • The application for this recruitment has to be done online.
  • Information is available on the website for detailed application instructions.
  • Application Date is 04 December 2023.
  • Last date to apply is 18 December 2023.
  • For more information please see below PDF ad.
  • The application must be filled correctly, if the information in the application is incomplete, the application will be disqualified.
  • The application form should be filled on the website https://bombayhighcourt.nic.in/index.php.

Important Links

NameLink Button
📑Ad PDFDownload Here
🌐 Official Websitewww.districts.ecourts.gov.in
🌐 Online applicationhttps://bombayhighcourt.nic.in/index.php
Join WhatsApp GroupClick here to join WhatsApp Group
📢 Join Telegram ChannelJoin here to RoarNaukri channel

Leave a Comment