[MMRCL] महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपोरेशन मर्यादित 134 जागांसाठी महाभरती | Pune, Mumbai metro job vacancy for 134 posts

MAHARASTRA METRO RAIL CORPORATION LTD. – Metro job vacancy Online notification vacancy for 134 post for Metro railway in Pune Metro, Nagpur Metro, New Mumbai Metro. posts list are Electricians, Electronics Mechanic, Fitter, Lift & Escalator Mechanic, Mechanic for Fridge & AC . This posts for the candidates should have completed 17 years of age and should not have completed 24 years of age as on the date of this notification. Last date for this ad is 27 October 2023 Metro Jobs in Pune, Metro Jobs in Nagpur, Metro Jobs in Navi Mumbai.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये नागपूर, पुणे आणि नवी मुंबई अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी महाभरती करण्यात येणार आहे. यामध्ये १० वी पास पासून ते पदवीधर लोकांच्यापर्यत लोकांना नोकरीच्या संधी देण्यात येणार आहेत. अर्जभरतीच कालावधी जाहिरात पोस्ट झाल्यापासून २७ ऑक्टोम्बर २०२३ पर्यंत शेवट तारीख आहे. या जाहीवरतीची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली गेली आहे. जा जाहिरातीसाठी तयारी करणाऱ्या खाली दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली गेली आहे. तुम्हाला अश्याच महाराष्ट्रातील महाभरती आणि अनेक भरती च्या जाहिराती आणि अनेक परीक्षा बद्दल माहिती साठी तुम्ही आम्हाला follow करू शकता.

जाहिरात दिनांक : 27/10/2023

📋पदाचे नाव – 

नागपूर  1) इलेकट्रिशिअन 2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 3) फिटर 4) लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक 5) मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)

पुणे – 1) इलेकट्रिशिअन 2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 3) फिटर 4) लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक 5) मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)

नवी मुंबई – 1) इलेकट्रिशिअन 2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 3) फिटर 4) लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक 5) मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)

📝पदसंख्या – 134 जागा

🎓शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरी ठिकाण – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोरेशन धलधमटेडच्र्ा नागपूर, पुणे आधण नवी-मुंबई

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online)

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाईट mahametro.org

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या / Total Posts – 134

MMRCL Posts for Pune, Nagpur and Navi Mumbai

Pune Metro Railway Post

पदएकूण पदे
इलेकट्रिशिअन18
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक13
फिटर 17
लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक3
मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)2

Nagpur Metro Railway Post

पदएकूण पदे
इलेकट्रिशिअन24
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक17
फिटर 25
लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक3
मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)2

Navi Mumbai Metro Railway Post

पदएकूण पदे
इलेकट्रिशिअन3
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक2
फिटर 3
लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक1
मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)1

MMRCL Metro job vacancy Educational Qualification 2023 | Pune, Nagpur and Navi Mumbai

Qualification for Pune MMRCL Post

पदशिक्षण
इलेकट्रिशिअन(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
फिटर (१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण

Qualification for Nagpur MMRCL Post

पदशिक्षण
इलेकट्रिशिअन(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
फिटर (१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण

Qualification for Navi Mumbai MMRCL Post

पदशिक्षण
इलेकट्रिशिअन(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
फिटर (१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिक(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
मेकॅनिक (फ्रिज व ए/सी)(१० + २) पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण

निवड पद्धत MMRCL Post

  1. अधिसूचनेनुसार सर्व बाबतीत पूर्ण असलेले अर्ज करणाऱ्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादी मॅटट्रकमधील गुणांच्या टक्के वारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI ट्रेड ज्यामध्ये अप्रेंटीशीप करायची आहे, त्या मधील एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
    मॅट्रिक टक्केवारी काढताना कोणत्याही निवडक विषयांच्या गुणांच्या आधारावर किंवा पाचपैकी सर्वोउत्तम इत्यादीसारख्या विषयांवर गटावर काढली जाणार नाही.
    ITI गुणांची टक्के वारी काढताना, NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या तात्पुरत्या नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या संबंधित ट्रेडच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षच्या एकत्रित गुणांची सरासरी केली जाईल
  2. दोन उमेदवारांचे समान गुण असल्यास, अधिक वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्र् दिले जाईल.जर जन्मतारीखही सारखीच असेल, तर आधी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा प्रथम विचार केला जाईल.
  3. वर म्हंटल्याप्रमाणे , उमेदवाराने मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने पदाच्या संख्येएवढी अंतिम गुणवत्ता यादी यूनिटनुसार, ट्रेंडनुसार आणि समुदायानुसार तयार केली जाईल.
  4. अंतिम गुणवत्ता यादी मध्ये समाविष्ट झालेला उमेदवार अपलोड केलेल्या मूळ मार्क लिस्ट व प्रशधस्तपत्रांची पडताळणी आणि संलग्न परिशिष्टयानुसार वैद्यकीय फिटनेस प्रमाणपात्राच्या प्रस्तुतीच्या अधीन असेल.
  5. ऑनलाईन अर्ज सादर करताना, प्रत्येक अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक जारी केला जाईल. महा-मेट्रोशी संलग्नता प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी / पत्रव्यवहारासाठी उमेदवारांना त्यांच्या नोंदणी क्रमांक जतन नोंद करून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
    टीप १ – शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी, इंटरनेटवरील जास्त लोडमुळे किंवा महा मेट्रोच्या वेबसाइटवर लॉगइन करण्यात संभाव्य अक्षमता / अपयश टाळण्यासाठी किंवा शेवटच्या दिवसात वेबसाइट ठप्प होणे अश्या संभाव्य अडचणींचा विचार करता उमेदवारांना त्यांच्या स्वत:च्या हितासाठी सल्ला दिला जातो की त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज सबमिट करावा.
    टीप २ : उपरोक्त कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज सादर करू शकला नाही तर त्या बाबत कोणतीही जबाबदारी महा-मेट्रो स्वीकारणार नाही.
  6. उमेदवारानांनी नागपूर, पुणे किंवा नवी मुंबई यापैकी एकच युनिट निवडायचे आहे.

How to apply for MMRCL Recruitment Pune, Nagpur and Navi Mumbai

  • उमेदवारांनी www.mahametro.org वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध असतील.
  • website वर पहिल्यांदा लॉगिन करणे आवश्यक आहे. त्यांनतर वयक्तिक माहिती काळजी पूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने फक्त एक युनिट निवडायचे आहे.

Important Links

🌎 अधिकृत सांकेतिक स्थळMahametro.org
👉🏻 जाहिरात मराठी मध्येडाउनलोड साठी इथे क्लिक करा
👉🏻 जाहिरात English मध्येडाउनलोड साठी इथे क्लिक करा

Mode of selection MMRCL Post

  • Selection will be on the basis of merit list prepared in respect of all the candidates who apply against the notification. The merit list will be prepared on the basis of percentage of marks in matriculation (with minimum 50% aggregate marks) + aggregate marks in the ITI trade in which Apprenticeship is to be done. The panel will be drawn as per merit on the basis of simple average of marks in the matriculation and ITI. For stand-by arrangement 10% candidates will be placed on waitlist. For the purpose of calculation of percentage of matriculation, marks obtained by the candidates in all the subjects will be reckoned and not on the basis of marks of any subject or a group of subjects like best of five etc. For the purpose of calculation of percentage of ITI marks, average marks mentioned in consolidated statement of marks for the first and second year of the relevant trade applied / marks mentioned in the Provisional National Trade Certificate issued by NCVT / SCVT will only be reckoned.
  • In case of two candidates are having the same marks, the candidate with older age shall be preferred. In case the date of birth is also same, then the candidate who passed matriculation exam earlier shall be considered first.
  • A final merit list will be prepared unit wise, trade wise and community wise, equal to the number of slots in the descending order of percentage of marks obtained by the candidate, as stated above.
  • Candidates finally enlisted would be subject to verification of original testimonials uploaded and production of medical fitness certificate as per annexure attached.
  • During submission of ONLINE application, a Registration Number will be issued to each applicant. Candidates are advised to preserve / note their Registration Number for further stages of engagement process / correspondence with MMRCL.
  • Candidates have to choose only one Unit i.e Nagpur or Pune or Navi Mumbai.

How to Apply

MMRCL Posts for Pune, Nagpur and Navi Mumbai

Educational for Pune MMRCL Post

Post NameNo of Posts
Electrician18
Electronics Mechanic13
Fitter17
Lift & Escalator Mechanic3
Mechanic (Fridge & AC)2

Educational for Nagpur MMRCL Post

Post NameNo of Posts
Electrician24
Electronics Mechanic17
Fitter25
Lift & Escalator Mechanic3
Mechanic (Fridge & AC)2

Navi Mumbai Metro Railway Post

Post NameNo of Posts
Electrician3
Electronics Mechanic2
Fitter3
Lift & Escalator Mechanic1
Mechanic (Fridge & AC)1

MMRCL Recruitment Educational Qualification 2023 | Pune, Nagpur and Navi Mumbai

Qualification for Pune MMRCL Post

Post NameQualification
Electrician(10 +2 Pass) 50% aggregate
Electronics Mechanic(10 +2 Pass) 50% aggregate
Fitter(10 +2 Pass) 50% aggregate
Lift & Escalator Mechanic(10 +2 Pass) 50% aggregate
Mechanic (Fridge & AC)(10 +2 Pass) 50% aggregate

Qualification for Nagpur MMRCL Post

Post NameQualification
Electrician(10 +2 Pass) 50% aggregate
Electronics Mechanic(10 +2 Pass) 50% aggregate
Fitter(10 +2 Pass) 50% aggregate
Lift & Escalator Mechanic(10 +2 Pass) 50% aggregate
Mechanic (Fridge & AC)(10 +2 Pass) 50% aggregate

Qualification for Navi Mumbai MMRCL Post

Post NameQualification
Electrician(10 +2 Pass) 50% aggregate
Electronics Mechanic(10 +2 Pass) 50% aggregate
Fitter(10 +2 Pass) 50% aggregate
Lift & Escalator Mechanic(10 +2 Pass) 50% aggregate
Mechanic (Fridge & AC)(10 +2 Pass) 50% aggregate

Important Official links

🌎 Official WebsiteMahametro.org
👉🏻 AD PDF in Marathiडाउनलोड साठी इथे क्लिक करा
👉🏻 AD PDF in Englishडाउनलोड साठी इथे क्लिक करा

Leave a Comment