[MPSC]लोकसेवा आयोगातर्फे ८३ रिक्त जागांची भरती 2023 | MPSC latest job vacancy 2023

MPSC latest job vacancy 2023 – MPSC mahabharti 495 post- As per Advertisement No. 011/2023 dated 24th February, 2023 through the Commission on 04th June, 2023 the Inspector Validity Test to be filled in the Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Examination 2023, Group-B Cadre published on 18th September, 2023 Based on the results, the main examination will be conducted on Sunday, February 04, 2014 at Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune District Centers for the candidates who have qualified for admission to the main examination of the respective center.

MPSC latest job vacancy 2023 – जाहिरात क्रमांक ०११/२०२३ दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ०४ जून, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या निरीक्षक वैधमापन, गट-ब संवर्गाच्या दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०१४ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

जाहिरात दिनांक : 21 नोव्हेंबर 2023

Job Information MPSC latest job vacancy 2023

📋पदाचे नाव निरीक्षक वैधमापन, गट-ब

📝पदसंख्या 83

🎓शैक्षणिक पात्रता – शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

📍नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता– ऑनलाईन

🌐 अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in

💵 परीक्षा शुल्क – 1) 544/- रु. 2) मागासवर्गीय – रु. 344/-

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 83 पदे

Educational Information in Marathi

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निरीक्षक वैधमापन, गट-बपदवीधर (संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे)

शेक्षणिक अर्हता

  • सांविधिक विद्यापीठाची मेवॅनिकल, इलेकट्रीकल, इलेक्ट्रॉनिवस, कॉम्प्युटर इंजिनिअरींग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेची (ज्यामधील एक विषय भौतिक शास्त्र असेल) पदवी
  • मराठी भाषचे ज्ञान आवश्यक, पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अहताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने अआवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकाप्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • अंतर्वासिता किवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/ अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.
  • मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वा विहित शैक्षणिक अ्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे,

No of Post Table in Marathi MPSC latest job vacancy 2023

पदाचे नावएकूण पदे
निरीक्षक वैधमापन, गट-ब83 पदे

Salary information in Marathi

पदाचे नाववेतनश्रेणी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023.आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता वेतनश्रेणी] ,एस-15, रुपये 41800-132300 (गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार)

वयोमर्यादा –

How to apply information in Marathi

  • mpsconline.gov.in या वेबसाईट वरून आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी करावी
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2023
  • नोंदणी केल्यावर खाते तयार करून द्यावे त्यांनतर त्या खात्याची नोंदणी झाली का याची खात्री करून घ्यावी.
  • दिल्या गेलेल्या कालावधीत मध्ये तसेच योग्य पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा. (योग्य त्या file format मध्ये file असावी.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
  • आणखीन संपूर्ण माहिती साठी वरील PDF डाउनलोड करून माहित घ्यावी.

मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे टप्पे –

टप्पा नंबर १ – मुख्य परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत

(एक) आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
(चार) जिल्हा केंद्र निवड करणे.

टप्पा नंबर 2 – योग्य कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे

(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

महत्वाच्या तारखा –

महतवाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळmpsc.gov.in

Job information in English

📋Post  –  Inspector Validation, Group-B

📝No of Posts  – 83

🎓Educational Qualification – For educational qualification see original advertisement. The pdf file is given below.

📍 Job Place – Maharashtra

👉🏻Mode of Application – Online

📅Start Date of Application – 7 November 2023

📅 End Date of Application  – 21 November 2023

🌐 Official Website mpsc.gov.in

🏢 Office address

💵 Form Fee – 1) 544/- Rs. 2) Backward Class – Rs. 344/-

Total Posts -83 Posts

Number of Post information

Post NameTotal Post
Inspector Validation, Group-B83 Posts

Educational Qualification

Post NameEducational Qualification
Inspector Validation, Group-BGraduate (Full details are as follows)
  • Degree in Mechanical, Electrical, Electronics, Computer Engineering from a Statutory University OR Degree in Science (one of which is Physics)
  • Knowledge of Marathi language is required, Candidates who appeared in final year examination of degree will be eligible for admission to preliminary examination, but in case of disqualification for admission to main examination, it will be mandatory to pass degree examination by the last date of submission of non-essential information and examination fee in prescribed manner for admission to main examination.
  • A degree holder requiring practical work experience in a residential or workshop must have fulfilled the educational qualification requirement by the prescribed date of receipt of Main Examination information/application.
  • It is mandatory to hold the prescribed educational qualification on or before the prescribed last date for acceptance of application for the main examination.

Salary for this post

Post NameSalary
MPSC Services Main Exam 2023Pay Scale for Room Officer, Group-B Cadre in Office of the Commission] ,S-15, Rs.41800-132300 (Group-A & Group-B – As per Pay Level in Revised Pay Matrix)

How to apply information in Marathi

  • Online registration of the commission should be done from the website mpsconline.gov.in
  • Application Starting Date 7th November 2023
  • After registration, create an account and then make sure that the account is registered.
  • The application should be submitted by uploading the required documents in the given time frame and in the proper manner. (The file should be in the appropriate file format.)
  • Last date to apply is 21 November 2023.
  • For more complete information, please download the above PDF.

Important Links

Link NameLink
📑Post PDFइथे क्लिक करा
🌐 Official Websitempsc.gov.in

Leave a Comment