[MPSC] लोकसेवा आयोगातर्फे 202 रिक्त जागांची महाभरती 2023 | MPSC latest job vacancy 2023

MPSC latest job vacancy 2023– As per Advertisement No. 011/2023 dated 24th February, 2023 through the Commission on 04th June, 2023 to fill the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2023 for various cadres in Maharashtra Food and Drug Administrative Service dated 15th September, 2023The main examination will be held on Saturday, February 10, 2024 at Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune District Centers for the candidates who have qualified for admission to the main examination of the respective cadre based on the results announced on

जाहिरात क्रमांक ०११/२०२३ दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ०४ जुन, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील विविथ संवर्गाच्या दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात अलेल्या निकालाआधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मख्य परीक्षा शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

जाहिरात दिनांक : 03/11/2023

Job Information

📋पदाचे नाव – सहायक आयुक्त अन्न, गट-अ , अन्न सुरक्षा अधिकारी

📝पदसंख्या – 202

🎓शैक्षणिक पात्रता – शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

📍नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता– ऑनलाईन

🌐 अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in

💵 परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 100

Educational Information in Marathi

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक आयुक्त अन्न, गट-अ(१) रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी
तंत्रज्ञान किवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किवा कृषी शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा
वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्य्त्तर पदवी किंवा डॉक्टरेट.
किंवा
(२)केंद्र शासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.
अन्न सुरक्षा अधिकारी

(१) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा
सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र (M.B.B.S.) या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किवा डॉक्टरेट
किंवा
(२) केंद्रशासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकारणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.
२. मराठी भाषचे ज्ञान आवश्यक.
३. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य
परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
4. औंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकपर्यंत पुर्ण केली असली पाहिजे.
पात्रता गणण्याचा दिनांक
मुख्य परीक्षेकारिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक पात्रता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.

No of Post Table in Marathi

पदाचे नावएकूण जागा
सहायक आयुक्त अन्न, गट-अ8
अन्न सुरक्षा अधिकारी194

Salary information in Marathi

पदाचे नावएकूण वेतन
सहायक आयुक्त अन्न, गट-अगट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार
अन्न सुरक्षा अधिकारीगट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार

How to apply information in Marathi

  • mpsconline.gov.in या वेबसाईट वरून आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी करावी
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2023
  • नोंदणी केल्यावर खाते तयार करून द्यावे त्यांनतर त्या खात्याची नोंदणी झाली का याची खात्री करून घ्यावी.
  • दिल्या गेलेल्या कालावधीत मध्ये तसेच योग्य पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा. (योग्य त्या file format मध्ये file असावी.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
  • आणखीन संपूर्ण माहिती साठी वरील PDF डाउनलोड करून माहित घ्यावी.

महत्वाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळmpsc.gov.in

Job information in English

📋Post  – Assistant Commissioner Food , Group-A, Food Safety Office

📝No of Posts  202

🎓Educational Qualification – For educational qualification see original advertisement. The pdf file is given below.

📍 Job Place – All over Maharashtra

👉🏻Mode of Application – Online

📅Start Date of Application –7th November 2023

📅 End Date of Application  – 21 November 2023

🌐 Official Website mpsc.gov.in

🏢 Office address

💵 Form Fee – Exam fees should be viewed in the original advertisement. The pdf file is given below.

Total Posts – 202

Educational Information in English

Post NameQualification
Assistant Commissioner Food1) Bachelor’s Degree or Master’s Degree or Doctoral Degree from a recognized University in Science with Chemistry as subject or Food Technology or Dairy Technology or Biotechnology or Oil Technology or Agriculture or Medical Science or Biochemistry or Microbiology or Chemistry or Bachelor’s or Master’s degree or Doctorate in Medicine from a recognized university. Or
(2)Equivalent or recognized qualification notified by the Food Authority with the approval of the Central Government.
Group-A, Food Safety Office(1) Food Technology or Dairy Technology or Biotechnology or Oil Technology or Agriculture or Veterinary Science or Biochemistry or Degree, Master’s Degree or Doctorate in Microbiology or Chemistry or Medicine (M.B.B.S.) from a recognized university

(2) Equivalent or recognized qualification notified by the Food Authority with the approval of the Central Government.
Knowledge of Marathi language required.
Candidates appearing in the final year examination of the degree will be eligible for admission to the preliminary examination. But if qualified for admission to the main examination It will be mandatory to pass the degree examination till the last date of submission of necessary information and examination fee in the prescribed manner for admission to the examination.
A degree holder who requires internship or practical work experience in a workshop should have fulfilled the educational qualification condition of main examination information by the prescribed date of receipt of applications. Date of Computation of Eligibility It is mandatory to possess the prescribed educational qualification on or before the prescribed closing date for acceptance of the application for Main Examination.

No of Post Table in English

Post NameNumber Of Post
Assistant Commissioner Food8
Group-A, Food Safety Office194

Salary information in Marathi

Post NameSalary information
Assistant Commissioner FoodGroup-A and Group-B – As per pay scale in Revised Pay Matrix
Group-A, Food Safety OfficeGroup-A and Group-B – As per pay scale in Revised Pay Matrix

How to apply information in English

  • Online registration of the commission should be done from the website mpsconline.gov.in
  • Application Starting Date 7th November 2023
  • After registration, create an account and then make sure that the account is registered.
  • The application should be submitted by uploading the required documents in the given time frame and in the proper manner. (The file should be in the appropriate file format.)
  • Last date to apply is 21 November 2023.
  • For more complete information, please download the above PDF.

Important Links

NameLink Button
📑Ad PDFDownload Here
🌐 Official Websitempsc.gov.in

Leave a Comment