[MPSC]महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३५० पदांची भरती | MPSC mahabharti 350 post

MPSC mahabharti 350 post – INSPECTOR VALIDATION, GROUP-B MAIN EXAMINATION – 2023 NOTIFICATION NO.: NOT-3617/CR-130/2022/ ADVERTISEMENT Advertisement No: 124/2023 As per Advertisement No. 011/2023 dated 24th February, 2023 through the Commission on 04th June, 2023 Inspector Validity to be filled in the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2023. Based on the results declared on 18th September, 2023 for Group-B Cadre, the main examination will be held on Sunday, 04th February, 2024 at Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune District Centers for the candidates who have qualified for admission to the main examination of the respective cadre. will come

MPSC mahabharti 350 post -निरीक्षक वैधमापन, गट-ब मुख्य परीक्षा – २०२३ अधिसूचना क्रमांक :एनओटी-३६१७/सीआर-१३०/२०२२/जाहिरात
जाहिरात क्रमांक: १२४/२०२३ जाहिरात क्रमांक ०११/२०२३ दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ०४ जून, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या निरीक्षक वैधमापन, गट-ब संवर्गाच्या दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०2४ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

जाहिरात दिनांक : 21 नोव्हेंबर 2023

Job Information

📋पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, राज्यकर सहायक आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी,पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त,उपनिबंधक, मुख्याधिकारी,सहायक संचालक, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक निबंधक,सहायक गट विकास अधिकारी, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी

📝पदसंख्या –303

🎓शैक्षणिक पात्रता – शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

📍नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता– ऑनलाईन

🌐 अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in

💵 परीक्षा शुल्क – 1) 544/- रु. 2) मागासवर्गीय – रु. 344/-

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 303 पदे

Educational Information in Marathi

Post NameRequired Qualification
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ(१) सांविधिक विदयापीठाची किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा
(२) इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(३) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(४) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
(५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ(१) यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल ) अभियांत्रिकीमधील किमान ४ वर्षांची पदवी
(२) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणा-या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वेध लायसन आवश्यक,
(३) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य, अन्यथा सेवा
समाप्त करण्यास पात्र असेल(४) कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नुतनीकरण करणे आवश्यक राहील
उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब(१) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी) तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा (२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

No of Post Table in Marathi

पदाचे नाव पद संख्या
उप जिल्हाधिकारी गट-अ09
राज्यकर सहायक आयुक्त12
उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी36
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेख सेवा, गट अ (कनिष्ठ)41
सहायक कामगार आयुक्त्त , कामगार आयुक्त्त01
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी51
सहायक आयुक्त, गट-अ, कौश्यल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय02
सहायक आयुक्त, गट-अ / मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ07
मंत्रालयीन विभागातील कक्षा अधिकारी, गट-ब17
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट ब01
सहायक गट विकास अधिकारी50
मुख्याधिकारी, गट-ब48
उप अधीक्षक भूमिअभिलेख , गट-ब09
उप अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क, गट-ब04
कौश्यल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब11
उद्योग अधिकारी (तांत्रिक)04

Salary information in Marathi

पदाचे नाववेतनश्रेणी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023.आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता वेतनश्रेणी] ,एस-15, रुपये 41800-132300 (गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार)

वयोमर्यादा –

How to apply information in Marathi

  • mpsconline.gov.in या वेबसाईट वरून आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी करावी
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2023
  • नोंदणी केल्यावर खाते तयार करून द्यावे त्यांनतर त्या खात्याची नोंदणी झाली का याची खात्री करून घ्यावी.
  • दिल्या गेलेल्या कालावधीत मध्ये तसेच योग्य पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा. (योग्य त्या file format मध्ये file असावी.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
  • आणखीन संपूर्ण माहिती साठी वरील PDF डाउनलोड करून माहित घ्यावी.

मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे टप्पे –

टप्पा नंबर १ – मुख्य परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत

(एक) आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
(चार) जिल्हा केंद्र निवड करणे.

टप्पा नंबर 2 – योग्य कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे

(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

महत्वाच्या तारखा –

महतवाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळmpsc.gov.in

Job information in English

📋Post  –  Deputy Collector, Assistant Commissioner of State Revenue, Deputy Chief Executive Officer / Group Development Officer, Deputy Superintendent of Police / Assistant Commissioner of Police, Deputy Registrar, Chief Commissioner, Assistant Director, Education Officer, Project Officer, Child Development Project Officer, Tehsildar, Deputy Education Officer, Room Officer, Assistant Regional Transport Officer, Inspector, Assistant Registrar, Assistant Group Development Officer, Deputy Superintendent, Assistant Commissioner, Assistant Project Officer, Assistant Controlling Officer/ Research Officer

📝No of Posts  – 303

🎓Educational Qualification – For educational qualification see original advertisement. The pdf file is given below.

📍 Job Place – Maharashtra

👉🏻Mode of Application – Online

📅Start Date of Application – 7 November 2023

📅 End Date of Application  – 21 November 2023

🌐 Official Website mpsc.gov.in

🏢 Office address

💵 Form Fee – 1) 544/- Rs. 2) Backward Class – Rs. 344/-

Total Posts -303 Posts

Leave a Comment