[ NMC ] Nagpur Municipal Corporation NHM Bharti |नागपूर महानगर पालिका अंतर्गत भरती 2023

Nagpur Municipal Corporation NHM Bharti – Applications are invited from candidates who are eligible as per the posts to fill the vacancies of Staff Nurse under Nagpur Mahanagara Palika. There are total 81 posts for the post of Staff Nurse.

The application is to be done online. Applications will start from 13th December 2023. Also, the last date to apply is 18 December 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date. For more information please see below PDF ad.

Nagpur Municipal Corporation NHM Bharti – नागपूर महानगर पालिका अंतर्गत स्टाफ नर्स या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. स्टाफ नर्स या पदाच्या एकूण 81 जागा आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल. अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.

जाहिरात दिनांक : 13/12/2023

Job Information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

📋पदाचे नाव – स्टाफ नर्स

📝पदसंख्या – 81

🎓शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवारांनी खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तपासावी.

📍नोकरीचे ठिकाण – नागपूर

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख –  13 डिसेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  18 डिसेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाईट https://www.nmcnagpur.gov.in/

💵 परीक्षा शुल्क – शुल्क नाही

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 81

Educational Information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

पदाचे नावशिक्षण
स्टाफ नर्सजीएमसी कोर्स किंवा बीएससी नर्सिंग व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल

No of Post For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

पदाचे नावएकूण जागा
स्टाफ नर्स81

Salary information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

पदाचे नावएकूण वेतन
स्टाफ नर्सरुपये २००००/-

अटी


१} अनुभवाच्या बाबतीत खाजगी, शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राप्ट्रीय आरोग्य अभियान
अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल,
अटी व शर्ती
२) सदर पदांकरीता शासन निर्णयान्सार प्रत्यक्ष मलाखत घेण्यात येणार नाही
३) मेरीट लिस्टन्सार व अनुभवाच्या आधारे उमेदवारांची निवड़ करण्यात येईल.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
५) सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर
महानगरपालिकेच्या आस्थापतेशी कसलाही संबंध राहणार नाही, पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
६) वरील सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
७ एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो
८) सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकत्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे
आपोआप संपुष्टात येतील.
९) अर्जासोबत जोडावयाची शैक्षणिक कागदपत्र: –
नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो-१ व स्वतःचा ई- मेल व दुरध्वनी क्रमांक
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा/महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र/जन्माचे प्रमाणपत्र
ओळखपत्र-आधार कार्ड /मतदान कार्ड/डायव्हिंग लायसंस
पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अरहतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदान्सार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अहतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी (PG Degree) आणि पदव्युत्तर पदवीका ( PG
Diploma) प्रमाणपत्र
१०) उच्च शैक्षणिक अर्हता धारकांस व अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल

How to apply information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाच्या सविस्तर सूचनांसाठी संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध आहे.
  • उमेदवारांती पुढील दिलेल्या लिंकवर htos:/forms.gle/xfozFXcreTe7po67 ऑनलाईन अप्लीकेशन करणे अनिवार्य आहे. मोबाईल किंवा कम्प्युटर द्वारे सदर अर्ज भरल्या जाईल,
  • कागदपत्र अपलोड करतांना पीडीएफ किंवा इमेज (PDF or Image )अपलोड करावे. कागदपत्र सेव्हकरतांना कागदपत्रांना स्वत:चे नाव दयावे.
  • अनुभवाचे कागदपत्र अपलोड करतांना सर्व अनुभव कागदपत्र एकच पीर्डीफ ( PDF) करावे.जास्तीतजास्त १० एमबी (10 MB) पर्यंत अपलोड होऊ शकतात.
  • उर्वरीत आवश्यक कागदपत्र फाईल साईज १ एमबी (1 MB ) पर्यत असणे आवश्यक आहे अपलोड केलेले कागदपत्र हे सुस्पष्ट व वैध असावेत. मुळ कागदपत्र स्कॅन करुनच अपलोड करावेत.
  • अर्ज केबळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. ऑफलाईन अर्जाचा विच्ार केल्या जाणार नाहीयाची नोंद घेण्यात यावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक :- १३/१३/२०२३ ते १८/ १२/२०२३ पर्यत ५.०० वाजेपर्यत

महत्वाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळhttps://www.nmcnagpur.gov.in/
🌐 ऑनलाईन अर्ज Link
Join WhatsApp GroupClick here to join WhatsApp Group
📢 Join Telegram ChannelJoin here to RoarNaukri channel


Job information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

📋Post  – Staff Nurse

📝No of Posts  – 81

🎓Educational Qualification – Eligible candidates should check the educational qualification in the table given below.

📍 Job Place – Nagpur

👉🏻Mode of Application – Online

📅Start Date of Application – 13 December 2023

📅 End Date of Application  – 18 December 2023

🌐 Official Website https://www.nmcnagpur.gov.in/

💵 Form Fee – No Fee

Total Posts – 81

Educational Information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

Post NameQualification
Staff NurseGMC course or BSc Nursing and registration with Maharashtra Nursing Council will be preferred if experience is required

No of Post For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

Post NameNumber Of Post
Staff Nurse81

Salary information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

Post NameSalary information
Staff NurseRs. 20000/-

How to apply information For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

  • The application for this recruitment has to be done online.
  • Information is available on the website for detailed application instructions.
  • Candidates are required to apply online at the following link htos:/forms.gle/xfozFXcreTe7po67. The said application will be filled through mobile or computer,
  • While uploading documents, upload PDF or Image. Document savers should give their own name to documents.
  • While uploading the experience documents, all the experience documents should be in one PDF file. Maximum size of 10 MB can be uploaded.
  • Other required document file size should be up to 1 MB (1 MB ) Uploaded documents should be legible and valid. Original documents should be scanned and uploaded only.
  • Applications will be accepted online only. It should be noted that offline application will not be entertained.
  • Online Application Date :- 13/13/2023 to 18/12/2023 till 5.00 PM

Important Links For Nagpur Municipal Corporation NHM Bharti

NameLink Button
📑Ad PDFDownload Here
🌐 Official Websitehttps://www.nmcnagpur.gov.in/
🌐 Online Application Link
Join WhatsApp GroupClick here to join WhatsApp Group
📢 Join Telegram ChannelJoin here to RoarNaukri channel

Leave a Comment