[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती जिल्हा परिषद सातारा | NHM Vacancy 2023

NHM Vacancy 2023 National Health Mission District Parishad Satara is inviting applications from eligible candidates to fill the vacant posts of Gynaecologist, Paediatrician, Anesthetist, Surgeon, Surgeon, ENT Surgeon, Surgeon Radiologist, Orthopedic Specialist. There are total 97 posts of Gynaecologist, Pediatrician, Anesthetist, Surgeon, Surgeon, ENT Surgeon, Surgeon Radiologist, Orthopedic Specialist. Application is to be done in offline mode. Applications will start from 08/11/2023. Also, the last date to apply is 22 November 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date

NHM Vacancy 2023राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा अंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ , बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, भिषक, सर्जन, सर्जन इएनटी, सर्जन रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोग तज्ञ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ , बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, भिषक, सर्जन, सर्जन इएनटी, सर्जन रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोग तज्ञ या पदाच्या एकूण ९७ जागा आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08/11/2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल

जाहिरात दिनांक : 08/11/2023

Job Information NHM Vacancy 2023

📋पदाचे नाव –स्त्रीरोग तज्ज्ञ , बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, भिषक, सर्जन, सर्जन इएनटी, सर्जन रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोग तज्ञ

📝पदसंख्या 97

🎓शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

📍नोकरीचे ठिकाण – सातारा (महराष्ट्र)

👉🏻अर्ज पद्धती – ऑफलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 08/11/2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता– राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, तळ मजला आरोग्य विभाग, जि. प. सातारा.

🌐 अधिकृत वेबसाईट www.zpsatara.gov.in

💵 परीक्षा शुल्क-500/- रुपये

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 97

Educational Information for NHM Vacancy 2023

पदाचे नावशिक्षण
स्त्रीरोग तज्ज्ञएमडी (Gynac) डिजिओ
बालरोग तज्ज्ञएमडी (Ped) / एमबीबीएस DCS
भूलतज्ञएमडी (Anes) / डीए
भिषकएमडी मेडिसिन / डीएनबी
सर्जनएमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी
इएनटी सर्जनएमएस इएनटी / DORL / डीएनबी
सर्जन रेडिओलॉजिस्टएमडी रेडिओलॉजि / DMRD
अस्थिरोग तज्ञएमएस (Ortho) डी (Ortho)

No of Post NHM Vacancy 2023

पदाचे नावएकूण जागा
स्त्रीरोग तज्ज्ञ30
बालरोग तज्ज्ञ29
भूलतज्ञ18
भिषक07
सर्जन03
इएनटी सर्जन03
सर्जन रेडिओलॉजिस्ट03
अस्थिरोग तज्ञ04

Salary information of NHM Vacancy 2023

पदाचे नावएकूण वेतन
स्त्रीरोग तज्ज्ञ१. असिस्टेड डिलेव्हरी रु.१५००/- प्रती केस
२. मेजर सर्जरीरु. ४०००/-
प्रती केस
३. मायनर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
४. सोनोग्राफी रु.४००/-
बालरोग तज्ज्ञ१. मेजर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
२. इर्मजन्सी ऑनकॉल बेसीसरु. १,०००/- प्रती केस
भूलतज्ञ१. मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
२.Stand By रु.२०००/- प्रती केस
भिषक१. इर्मजन्सीज (क्रिटिकल केसेस) रु.३,०००/- प्रती
केस
२. इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
३. प्रीॲनेस्टेटिक चेक-अप रु १,०००/- प्रती केस
सर्जन१. मेजर सर्जरीरु, ४०००/- प्रती केस
२. मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
३. इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
इएनटी सर्जन१. मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
२. मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
३. इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
सर्जन रेडिओलॉजिस्ट१. सोनोग्राफी ४०० रु / प्रती केस
२. एक्स रे ५० रु/- प्रती केस
३. सीटी स्कॅन ४०० रु / प्रती फेस
अस्थिरोग तज्ञ१. मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती
२. मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती
३. इर्मजन्सी ऑनकॉल १००/- प्रती

How to apply information in Marathi

  • भरती करिता अर्ज हा दिलेल्या अंतिम तारखेनुसार उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 08/11/2023 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज हा अचूक आणि वेळेत जमा करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..
  • उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील.
  • ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचे सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोदवावा

महत्वाच्या लिंक्स

नावलिंक
📑नोकरी जाहिरातइथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळwww.zpsatara.gov.in

Job information NHM Vacancy 2023

📋Post  – Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Obstetrician, Surgeon, ENT Surgeon, Radiologist, Orthopedic Specialist

📝No of Posts  97

🎓Educational Qualification – Degree in any discipline. For educational qualification see original advertisement. The pdf file is given below.

📍 Job Place – Satara (Maharashtra)

👉🏻Mode of Application – Offline

📅Start Date of Application – 08/11/2023

📅 End Date of Application  –  22 नोव्हेंबर 2023

🌐 Official Website www.zpsatara.gov.in

🏢 Office address -National Health Mission Office, Ground Floor Health Department, Distt. W. Satara.

💵 Form Fee– Rs 500/-

Total Posts – 97

Educational Information for NHM Vacancy 2023

Post NameQualification
GynaecologistMD(Gynac) /DGO
PaediatricianMD (Ped/MBBS DCH
AnaesthetistMD ((Anes) /DA
ObstetricianMD Medicine/ DNB
SurgeonMS General Surgery/DNB
ENT SurgeonMS ENT/DORL/DNB
RadiologistMD Radiology/DMRD
Orthopedic SpecialistM.S. (Ortho) /
D (Ortho)

No of Post NHM Vacancy 2023

Post NameNumber Of Post
Gynaecologist30
Paediatrician29
Anaesthetist18
Obstetrician07
Surgeon03
ENT Surgeon03
Radiologist03
Orthopedic Specialist04

Salary information NHM Vacancy 2023

Post NameSalary
Gynaecologist1. Assisted Delivery Rs.1500/- per case
2. Major Surgery. 4000/- per case
3. Minor surgery. 2000/- per case
4. Sonography Rs.400/-
Paediatrician1. Major Surgery. 2000/- per case
2. Emergency oncall basis 1,000/- per case
Anaesthetist1. Major Surgery. 4000/- per case
2.Stand By Rs.2000/- per case
Obstetrician1. Emergencies (Critical Cases) Rs.3,000/- each Hair
2. Emergency Oncall Basis Rs.1,000/- per day
3. Preanesthetic check-up Rs 1,000/- per case
Surgeon1. Major Surgery, 4000/- per case
2. Minor surgery. 1000/- per case
3. Emergency Oncall Basis Rs.1,000/- per day
ENT Surgeon1. Major Surgery. 4000/- per case
2. Minor surgery. 1000/- per case
3. Emergency Oncall Basis Rs.1,000/- per day
Radiologist1. Sonography Rs.400/per case
2. X Ray Rs.50/- per case
3. CT scan Rs 400/ per face
Orthopedic Specialist1. Major Surgery. 4000/- per copy
2. Minor surgery. 1000/- per copy
3. Emergency Oncall 100/- per copy

How to apply information in English

  • Candidates have to apply in offline mode as per given last date for recruitment.
  • Candidates should read the notification carefully before applying.
  • Application starting date is 08/11/2023.
  • Last date to apply is 22 November 2023.
  • Applications received after the last date will not be entertained.
  • Application should be submitted accurately and on time
  • For more details please read the given PDF advertisement..
  • Only applications submitted by candidates in Hard Copy will be considered. Applications made through offline mode will not be entertained.
  • Applicants should correctly mention their current mobile number and e-mail ID on their application form.

Important Links NHM Vacancy 2023

NameLink Button
📑Ad PDFDownload Here
🌐 Official Websitewww.zpsatara.gov.in

Leave a Comment