शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी भारती 2023 | Shivaji university job vacancy 2023

  • पदाचे नाव –  रोजनदारी सुरक्षा पर्यवेक्षक (पुरुष), रोजनदारी सुरक्षा रक्षक, रोजनदारी लॅब टेक्निकीयन हेल्थ, रोजनदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, रोजनदारी नर्सिंग, रोजनदारी ड्रेसर, रोजंदारी ग्रंथालय सहायक, रोजंदारी कुली,
  • पद संख्या – 08 पद
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  मुख्य प्रशासकीय इमारत ,शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – Shivaji University, Kolhapur.

shivaji vidyapeeth kolhapur vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
रोजनदारी सुरक्षा पर्यवेक्षक (पुरुष)1 पद
रोजनदारी सुरक्षा रक्षक1 पद
रोजनदारी लॅब टेक्निकीयन हेल्थ1 पद
रोजनदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन1 पद
रोजनदारी नर्सिंग1 पद
रोजनदारी ड्रेसर1 पद
रोजंदारी ग्रंथालय सहायक1 पद
रोजंदारी कुली1 पद

Educational Qualification For shivaji vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रोजनदारी सुरक्षा पर्यवेक्षक (पुरुष)आर्मीमधील सेवानिवृत्त जे सी ओ (Junior Commissioned Officer)
रोजनदारी सुरक्षा रक्षकEx-serviceman or persons belonging to Para-military force, Home-
guards/SRP (Ex-serviceman will be preferred)
रोजनदारी लॅब टेक्निकीयन हेल्थ1)बी. एस्सी. डी.एम.एल.टी., (एम.एस्सी. डी.एम.एल.टी. असल्यास प्राधान्य)
2) कमीतकमी 03 वर्षे लॅबमधील ऑटोमेटीक मषिन्स हाताळणी करणेचा
अनुभव आवष्यक 3) शासनमान्य संणगक ज्ञान प्रमाणपत्र आवष्यक
रोजनदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन1) फार्मसी पदविका किंवा पदवीधर 2) फार्मसी अॅक्टखाली नोंदणी आवष्यक
3) शासनमान्य संणगक ज्ञान प्रमाणपत्र आणि इंग्रजी व मराठी टंकलेखन
प्रमाणपत्र आवष्यक 4) मेडीकल रेकार्ड सायन्समधील पदविका किंवा
पदवीधर असल्यास प्राधान्य
रोजनदारी नर्सिंग1) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (10 वी उत्तीर्ण), 2) रूग्णालयामध्ये
किमान 3 वर्षे काम केलेला अनुभव आवष्यक 3) पॅरा-मेडिकल सायन्स
मधील तांत्रिक पदवी/पदविका असल्यास प्राधान्य
रोजनदारी ड्रेसर1) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (10 वी उत्तीर्ण), रूग्णालयामध्ये
किमान 3 वर्षे काम केलेला अनुभव आवष्यक 3) पॅरा-मेडिकल सायन्स
मधील तांत्रिक पदवी/पदविका असल्यास प्राधान्य
रोजंदारी ग्रंथालय सहायकEssential1) Any Graduate 2) Pass out M Lib & Inf Sci Course
Desirable – 1) Fair Computer Knowledge (MS-CIT/Certificate/ Diploma
in Computer) 2) Two years of work experience in academic library
रोजंदारी कुली7 वी पास, स्वच्छक कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास प्राधान्य

Salary Details For shivaji vidyapeeth Bharti 2023

पदाचे नाव वेतन
रोजनदारी सुरक्षा पर्यवेक्षक (पुरुष)प्रतीदिन रू.622/-
रोजनदारी सुरक्षा रक्षकप्रतीदिन रू.495/-
रोजनदारी लॅब टेक्निकीयन हेल्थप्रतीदिन रू.500/-
रोजनदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियनप्रतीदिन रू.500/-
रोजनदारी नर्सिंगप्रतीदिन रू.400/-
रोजनदारी ड्रेसरप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी ग्रंथालय सहायकप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी कुलीप्रतीदिन रू.400/-

shivaji vidyapeeth kolhapur vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
रोजंदारी महिला
नाईट वॉर्डन
1
रोजंदारी पुरूष
नाईट वॉर्डन
1
रोजंदारी
वाहनचालक
1
रोजंदारी पंप
ऑपरेटर
1
रोजंदारी शिपाई1

Educational Qualification For shivaji vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रोजंदारी महिला
नाईट वॉर्डन
किमान 12 वी उत्तीर्ण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य
तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
रोजंदारी पुरूष
नाईट वॉर्डन
किमान 12 वी उत्तीर्ण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य
तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
रोजंदारी
वाहनचालक
किमान 8 वी उत्तीर्ण, जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव
आवश्यक
रोजंदारी पंप
ऑपरेटर
आय.टी.आय पंपचालक प्रमाणपत्रधारक / संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव
रोजंदारी शिपाई7 वी पास

Educational Qualification For shivaji vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नाव वेतन
रोजंदारी महिला
नाईट वॉर्डन
प्रतीदिन रू.400/-
रोजंदारी पुरूष
नाईट वॉर्डन
प्रतीदिन रू.400/-
रोजंदारी
वाहनचालक
प्रतीदिन रू.450/-
रोजंदारी पंप
ऑपरेटर
प्रतीदिन रू.450/-
रोजंदारी शिपाईप्रतीदिन रू.350/-

shivaji vidyapeeth kolhapur vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
समन्वयक
(इस्टेट मॅनेजमेंट)
पदसंख्या
1
रोजंदारी कनिष्ठ
लेखनिक
1
रोजंदारी अस्थायी
मॉन्टेसरी टिचर
1
रोजंदारी अस्थायी
आया / शिपाई
(पाळणाघरसाठी)
1
रोजंदारी गवंडी1

Educational Qualification For shivaji vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समन्वयक
(इस्टेट मॅनेजमेंट)
पदसंख्या
विद्यापीठाच्या इस्टेट विभागातील अथवा शासनाच्या
भूमिअभिरेख / पुर्नवसन / सिंचन कार्यालया कडील किमान 05 वर्षाचा
मोजणी, हस्तांतरण अथवा तत्सम कामाचा अनुभव आवश्यक उमेदवार
सेवानिवृत्त / स्वेच्छा निवृत्ती (वैद्यकीय कारणाखेरीज) तसेच कोणत्याही
शाखेचा पदवीधर असावा, संगणक ज्ञान / पदवीधर असल्यास प्राधान्य,
रोजंदारी कनिष्ठ
लेखनिक
पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक
(शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक)
रोजंदारी अस्थायी
मॉन्टेसरी टिचर
एक वर्षाचा बालवाडी शिक्षिका कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व पाळणाघराचे प्रशिक्षण
असणे आवश्यक
रोजंदारी अस्थायी
आया / शिपाई
(पाळणाघरसाठी)
आरोग्य सहाय्यक कोर्स पूर्ण करणाऱ्यांना अथवा मान्यताप्राप्त रूग्णालयातील
आया / शिपाई अथवा तत्सम पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य
रोजंदारी गवंडीआय. टी. आय बिल्डींग कन्स्ट्रक्शन कोर्स उत्तीर्ण किंवा गवंडी कामाचा 1 वर्षे
अनुभव

Educational Qualification For shivaji vidyapeeth Recruitment 2023

पदाचे नाव वेतन
समन्वयक
(इस्टेट मॅनेजमेंट)
पदसंख्या
एकत्रित मानधन
दरमहा रू.15,000/-
रोजंदारी कनिष्ठ
लेखनिक
प्रतीदिन रू.400/-
रोजंदारी अस्थायी
मॉन्टेसरी टिचर
प्रतीदिन रू.400/-
रोजंदारी अस्थायी
आया / शिपाई
(पाळणाघरसाठी)
प्रतीदिन रू.350/-
रोजंदारी गवंडीप्रतीदिन रु.450/-
पदाचे नाव वयोमर्यादा
रोजनदारी सुरक्षा पर्यवेक्षक (पुरुष)किमान वयोमर्यादा 25 वर्षे व कमाल 58 वर्षे
रोजनदारी सुरक्षा रक्षककिमान वयोमर्यादा 25 वर्षे व कमाल 58 वर्षे
रोजंदारी महिला
नाईट वॉर्डन
किमान वयोमर्यादा 40 वर्षे व कमाल 65 वर्षे
रोजंदारी पुरूष
नाईट वॉर्डन
किमान वयोमर्यादा 40 वर्षे व कमाल 65 वर्षे
उर्वरित सर्व पदे करिताकिमान वयोमर्यादा 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
राखीव उमेदवारांसाठीकमाल वयोमर्यादा 43 वर्षे

Interaction for Shivaji vidyapeeth Kolhapur vacancy 2023

  • सदर किमान व कमाल वयोमर्यादा मुलाखती.दिवशी सापेक्ष समजण्यात येईल.
  • उपरोक्त सर्व पदे 11 महिन्याकरिता हंगामी पध्दतीने तात्पुरत्या कालावधीकरिता भरावयाची असल्यामुळे, या पदांसाठी
  • कायमस्वरूपी पदाप्रमाणे कोणतेही फायदे मिळणार नाहीत.
  • तसेच सदर पदावर काम केल्यामुळे विद्यापीठाच्या नियमितसेवेतील कोणत्याही पदावर हक्क संबंध अथवा अधिकार रहाणार नाही.
  • उपरोक्त समक्ष मुलाखतीअंती निवड झालेल्या उमेदवारांना संबंधीत पदावरील सध्या विद्यापीठाकडील उपलब्ध प्रतिक्षायादी संपलेनंतरच आवष्यकतेनुसार नियुक्ती आदेष देणेत येतील. याची नोंद घ्यावी.
  • सदर पदासाठीचे अर्ज मुलाखती दिवशी सकाळी 11.00 वाजेपर्यंतच स्वीकारले जातील. त्यानंतर येणा-या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • मुलाखतीचे ठिकाण:- मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Shivaji vidyapeeth kolhapur official Recruitment 2023 links

🌍 अधिकृत वेबसाईटhttps://www.unishivaji.ac.in/
📑 PDF जाहिरातhttps://gdrive.openinapp.co/q9od5

Leave a Comment