Solapur Municipal Corporation Bharti – Solapur Municipal Corporation Applications are invited from eligible candidates to fill the vacancies of Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Assistant Junior Engineer (Civil), Chemist, Filter Inspector under Solapur Municipal Corporation. There are total 76 seats for this post. The application is to be done online. Applications will start from 16 December 2023. Also, the last date to apply is 31 December 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date. Go to the application website and fill it. For more information please see below PDF ad.
Solapur Municipal Corporation Bharti – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) , कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) , कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या एकूण 76 जागा आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल. अर्ज वेबसाईट वर जाऊन भरवा. अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
जाहिरात दिनांक : 15/12/2023
Contents
- 1 Job Information For Solapur Municipal Corporation Bharti
- 2 Educational Information For Solapur Municipal Corporation Bharti
- 3 No of Post For Solapur Municipal Corporation Bharti
- 4 Salary information For Solapur Municipal Corporation Bharti
- 5 सर्वसाधारण सूचना
- 6 How to apply information in Marathi
- 7 महत्वाच्या लिंक्स
- 8 Job information For Solapur Municipal Corporation Bharti
- 9 Educational Information For Solapur Municipal Corporation Bharti
- 10 No of Post For Solapur Municipal Corporation Bharti
- 11 Salary information For Solapur Municipal Corporation Bharti
- 12 How to apply For Solapur Municipal Corporation Bharti
Job Information For Solapur Municipal Corporation Bharti
📋पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) , कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) , कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर
📝पदसंख्या – 76
🎓शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवारांनी खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तपासावी.
📍नोकरीचे ठिकाण – सोलापूर
👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन
📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 डिसेंबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता–
🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.solapurcorporation.gov.in/
💵 परीक्षा शुल्क –
जनरल प्रवर्गासाठी ₹1000/- , राखीव प्रवर्गासाठी ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग शुल्क नाही
🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎 ✅ महाभरती जाहिरात 2023 !! ✅ नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !! ✅ नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! ✅ जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! ✅ १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!
एकूण पदसंख्या – 76
Educational Information For Solapur Municipal Corporation Bharti
पदाचे नाव | शिक्षण |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) | मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
केमिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य |
फिल्टर इन्स्पेक्टर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र / सुष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी अनुभव धारकास प्राधान्य |
No of Post For Solapur Municipal Corporation Bharti
पदाचे नाव | एकूण जागा |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 47 |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 02 |
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) | 24 |
केमिस्ट | 01 |
फिल्टर इन्स्पेक्टर | 02 |
Salary information For Solapur Municipal Corporation Bharti
पदाचे नाव | एकूण वेतन |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | वेतनमान नियमानुसार |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | वेतनमान नियमानुसार |
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) | वेतनमान नियमानुसार |
केमिस्ट | वेतनमान नियमानुसार |
फिल्टर इन्स्पेक्टर | वेतनमान नियमानुसार |
सर्वसाधारण सूचना
- संबंधित पदाच्या/परीक्षेच्या जाहिरात/ अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल सूट राहिल.
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांस प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे
उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांस निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा. - महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला/गॅझेट सादर करणे आवश्यक आहे.
- पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयंअध्ययन मार्गदर्शन केंद्र/वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा / संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये.
अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर
केलेल्या कागदपत्रांतील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये तफावत आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली
माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
How to apply information in Marathi
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाच्या सविस्तर सूचनांसाठी संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खालील PDF जाहिरात बघा.
- अर्ज हा अचूक भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज हा वेबसाईट वर जाऊन भरावा.
महत्वाच्या लिंक्स
नाव | लिंक |
📑नोकरी जाहिरात | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळ | https://www.solapurcorporation.gov.in/ |
✅ Join WhatsApp Group | Click here to join WhatsApp Group |
🌐 ऑनलाईन अर्ज | लिंक |
📢 Join Telegram Channel | Join here to RoarNaukri channel |
Job information For Solapur Municipal Corporation Bharti
📋Post – Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Assistant Junior Engineer (Civil), Chemist , Filter Inspector
📝No of Posts – 76
🎓Educational Qualification – Eligible candidates should check the educational qualification in the table given below.
📍 Job Place –
👉🏻Mode of Application –
📅Start Date of Application –
📅 End Date of Application –
🌐 Official Website – https://www.solapurcorporation.gov.in/
🏢 Office address –
💵 Form Fee – ₹1000/- for General Category, ₹900/- for Reserve Category, Ex-Servicemen/Disabled No Fee
Total Posts – 76
Educational Information For Solapur Municipal Corporation Bharti
Post Name | Qualification |
Junior Engineer (Civil) | Passed Degree Examination in Civil Engineering from a recognized University Preference will be given to those who have passed Master’s Degree in Civil Engineering Knowledge of Marathi language required |
Junior Engineer (Mechanical) | Passed Degree Examination in Civil Engineering from a recognized University Knowledge of Marathi language required |
Assistant Junior Engineer (Civil) | Degree in Civil Engineering from a recognized discipline Knowledge of Marathi language required |
Chemist | Degree in Chemistry from a recognized University Two years work experience preferred |
Filter Inspector | Degree in Chemistry / Microbiology from a recognized University Experience preferred |
No of Post For Solapur Municipal Corporation Bharti
Post Name | Number Of Post |
Junior Engineer (Civil) | 47 |
Junior Engineer (Mechanical) | 02 |
Assistant Junior Engineer (Civil) | 24 |
Chemist | 01 |
Filter Inspector | 02 |
Salary information For Solapur Municipal Corporation Bharti
Post Name | Salary information |
Junior Engineer (Civil) | As per pay scale rules |
Junior Engineer (Mechanical) | As per pay scale rules |
Assistant Junior Engineer (Civil) | As per pay scale rules |
Chemist | As per pay scale rules |
Filter Inspector | As per pay scale rules |
How to apply For Solapur Municipal Corporation Bharti
- The application for this recruitment has to be done online.
- Information is available on the website for detailed application instructions.
- The application date is 16 December 2023.
- Last date to apply is 31 December 2023.
- For more information please see below PDF ad.
- The application must be filled correctly, if the information in the application is incomplete, the application will be disqualified.
- Fill the application form on this website.
Important Links For Solapur Municipal Corporation Bharti
Name | Link Button |
📑Ad PDF | Download Here |
🌐 Official Website | https://www.solapurcorporation.gov.in/ |
🌐Online Application | Link |
✅ Join WhatsApp Group | Click here to join WhatsApp Group |
📢 Join Telegram Channel | Join here to RoarNaukri channel |