[SMC]सोलापूर महानगरपालिका महाभरती | Solapur Municipal Corporation Job 2023

Solapur Municipal Corporation Job 2023Solapur Municipal Corporation (Solapur Municipal Corporation Job 2023) is filling 26 different cadre posts from Group A to Group D through direct service entry. Applications are invited from the candidates who are eligible according to the posts to fill the vacancies of these posts. There are total 226 posts of Group A to Group D posts. The application is to be done online. Applications will start from 10 November 2023. Also, last date to apply is 30 November 2023. The information in the application should be filled correctly. The application will be accepted till the last payment date.

Solapur Municipal Corporation Job 2023सोलापूर महानगरपालिका गट अ ते गट ड मधील 26 विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.गट अ ते गट ड या पदाच्या एकूण २२६ जागा आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. अर्जातील माहिती हि अचूक भरावी.अर्ज हा अंतिम देयक दिनांकापर्यंत स्वीकारला जाईल. (Solapur Municipal Corporation Job 2023)

जाहिरात दिनांक : 09/11/2023

Job Information for Solapur Municipal Corporation Job 2023

📋पदाचे नाव – सोलापूर महानगर पालिकेतील “गट अ” ते “गट ड” विविध पदे

📝पदसंख्या 226

🎓शैक्षणिक पात्रता – शेक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी. खाली pdf file दिली गेली आहे.

📍नोकरीचे ठिकाण – सोलापूर महानगरपालिका

👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन

📅अर्ज सुरू होण्याची तारीख – 10नोव्हेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर 2023

🏢 अर्ज पाठवण्याचा पत्ता– www.solapurcoporution.goy.in

🌐 अधिकृत वेबसाईट https://www.solapurcorporation.gov.in/

💵 परीक्षा शुल्क

                                                       🔎 अन्य महत्वाच्या भरती 🔎
महाभरती जाहिरात 2023 !!

नवीन जाहिरात सरकारी भरती 2023 !!

नवीन खाजगी नोकरीसाठी जाहिरात 2023 !! जिल्हानिहाय नोकर भरती जाहिराती 2023 !! १० वी आणि १२ वी पास लोकांसाठी नोकरभरती च्या संधी !!

एकूण पदसंख्या – 226

Educational Information for Solapur Municipal Corporation Job 2023

पदाचे नावशिक्षण
पर्यावरण संवर्धन अधिकारी गट अमान्यता प्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील पदवी
मुख्य अग्निशामक अधिकारी गट अ
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
पशु वैद्यकीय अधिकारी गट बमान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील
उद्यान अधिक्षक गट बमान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी एग्रीकल्चर बीएससी बॉटनी बीएससी फार्मसी फॉरेस्ट्री पदी परीक्षा उत्तीर्ण
क्रीडाधिकारी गट बबीपीएड ही पदवी आवश्यक
जीवशास्त्रज् गट बमान्यता प्राप्त विद्यापीठाची प्राणिशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र शास्त्र विषयातील पदवीधर पदवी
महिला व बालविकास अधिकारी गट बमास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू पदव्युत्तर पदवी
समाज विकास अधिकारी गट बमान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तु विशारद अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) गट बमान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल) गट बमान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ट अभियंता (विदयुत) गट बमान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी गट कमान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी
सहाय्यक उद्यान अधिक्षक गट कउच्च माध्यमिक विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएलटी पदविका
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब्टेक्निशियन ) गट कमान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी
आरोग्य निरीक्षक गट कउच्च माध्यमिक विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएलटी पदविका
स्टेनो टायपिस्ट गट ककिमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
मिडवाईफ गट कमान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी एग्रीकल्चर बीएससी बॉटनी पदवी परीक्षा उत्तीर्ण
नेटवर्क इंजिनिअर गट कमान्यताप्राप्त विद्यापीठाची रासायनिक शास्त्र सूक्ष्म शास्त्र विषयातील पदवी
अनुरेखक (ट्रसर) गट कउच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण
सहाय्यक प्रयोगशाळा तत्रज्ञ गट कशासनमान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
फायर मोटार मेकॅनिक गट ककिमान उच्च माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ श्रेणी लिपीक गट कमान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
पाईप फिटर व फिल्टर फिटर गट कमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांची विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण
पंप ऑपरेटर गट ककिमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
सुरक्षारक्षक गट डकिमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
फायरमन गट डकिमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

No of Post for Solapur Municipal Corporation Job 2023

पदाचे नावएकूण जागा
पर्यावरण संवर्धन अधिकारी गट अ01
मुख्य अग्निशामक अधिकारी गट अ
01
पशु वैद्यकीय अधिकारी गट ब01
उद्यान अधिक्षक गट ब01
क्रीडाधिकारी गट ब01
जीवशास्त्रज् गट ब01
महिला व बालविकास अधिकारी गट ब01
समाज विकास अधिकारी गट ब01
कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) गट ब01
कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल) गट ब01
कनिष्ट अभियंता (विदयुत) गट ब05
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी गट क01
सहाय्यक उद्यान अधिक्षक गट क01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब्टेक्निशियन ) गट क02
आरोग्य निरीक्षक गट क10
स्टेनो टायपिस्ट गट क02
मिडवाईफ गट क50
नेटवर्क इंजिनिअर गट क01
अनुरेखक (ट्रसर) गट क02
सहाय्यक प्रयोगशाळा तत्रज्ञ गट क01
फायर मोटार मेकॅनिक गट क01
कनिष्ठ श्रेणी लिपीक गट क70
पाईप फिटर व फिल्टर फिटर गट क10
पंप ऑपरेटर गट क20
सुरक्षारक्षक गट ड05
फायरमन गट ड35

Salary information for Solapur Municipal Corporation Job 2023

पदाचे नावएकूण वेतन
पर्यावरण संवर्धन अधिकारी गट अRs.56100/-
मुख्य अग्निशामक अधिकारी गट अRs.56100/-
पशु वैद्यकीय अधिकारी गट बRs.56100/-
उद्यान अधिक्षक गट बRs.41800/-
क्रीडाधिकारी गट बRs.41800/-
जीवशास्त्रज् गट बRs.41800/-
महिला व बालविकास अधिकारी गट बRs.41800/-
समाज विकास अधिकारी गट बRs.41800/-
कनिष्ठ अभियंता (आकिटेक्चर) गट बRs.38600/-
कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल) गट बRs.38600/-
कनिष्ट अभियंता (विदयुत) गट बRs.38600/-
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी गट कRs.29200/-
सहाय्यक उद्यान अधिक्षक गट कRs.29200/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब्टेक्निशियन ) गट कRs.29200/-
आरोग्य निरीक्षक गट कRs.29200/-
स्टेनो टायपिस्ट गट कRs.25500/-
मिडवाईफ गट कRs.25500/-
नेटवर्क इंजिनिअर गट कRs.25500/-
अनुरेखक (ट्रसर) गट कRs.21700/-
सहाय्यक प्रयोगशाळा तत्रज्ञ गट कRs.19900/-
फायर मोटार मेकॅनिक गट कRs.19900/-
कनिष्ठ श्रेणी लिपीक गट कRs.19900/-
पाईप फिटर व फिल्टर फिटर गट कRs.19900/-
पंप ऑपरेटर गट कRs.19900/-
सुरक्षारक्षक गट डRs.18000/-
फायरमन गट डRs.15000/-

How to apply information for Solapur Municipal Corporation Job 2023

  • भरती करिता अर्ज हा दिलेल्या अंतिम तारखेनुसार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 10 नोव्हेंबर २०२३ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
  • अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज हा अचूक आणि वेळेत जमा करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..
  • ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचे सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोदवावा
  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन www.solapurcoporution.goy.in या वेबसाईट वरून करावा.

महत्वाच्या लिंक्स Solapur Municipal Corporation Job 2023

नावलिंक
📑नोकरी जाहिरात पीडीफ 1इथे क्लिक करा
📑नोकरी जाहिरात पीडीफ 2इथे क्लिक करा
🌐 अधिकृत सांकेतिक स्थळhttps://www.solapurcorporation.gov.in/

Leave a Comment